BAICHI GOSHTA

· MEHTA PUBLISHING HOUSE
E-bok
232
Sidor

Om den här e-boken

THE END OF ANY OTHER DESIRES IS POSSIBLE, BUT THE LUST IS ENDLESS. THIS LUST TAKES THE CONTROL OF HUMAN MIND & HERE THE STORIES TAKE PLACE. THESE EROTIC TALES ARE OF SUCH CHARACTERS WHO HAVE FALLEN PREY TO VARIOUS FORMS OF LUST, HAVE BEEN FORCED TO THINK SERIOUSLY ABOUT THE POLLUTION OF SEX. क्रोध, लोभ, मद, मत्सर इत्यादी षडरिपुंमधे दशांगुळं मातब्बर ठरते कामवासना! अन्य वासनांचा अंत शक्य आहे पण कामवासना मात्र अंतहीन! कामोपभोग घेणं हीच पुरुषप्राण्याची आदिम, उन्मत्त लालसा. कामवासना ही जशी सर्जनशील तशी विनाशकारीसुद्धा! कधी प्रेमरज्जू बांधते तर कधी सूडभावना चेतवते. तिची अनंत रुपं थक्क करणारी! ती स्वत:च्या अनावर प्रपातात पुरुषाला आणि क्वचित स्त्रीलासुद्धा अध:पतित करीत पशुत्वाच्या क्रूर पातळीला नेऊन ठेवते. कामवासनेच्या नानाविध रुपांना बळी पडलेल्या, कामशरणागत झालेल्या पात्रांच्या या श्रुंगारकथा समाजाला ‘सेक्स`च्या प्रदूषणाचा गंभीर विचार करायला भाग पाडतील अशाच आहेत.

Om författaren

PURUSHOTTAM RAMDASI IS A PROFESSOR OF ECONOMICS FOR 34 YEARS IN ONE OF THE INTERNATIONALLY KNOWN COLLEGES. FROM AN EARLY AGE, HE HAS BEEN OBSESSED WITH READING. GRADUALLY, AS THE SEEDS OF WRITING TOOK DEEP ROOTS IN HIS MIND. WRITING IN MOTHER TONGUE, MARATHI HAS BECOME HIS VERIFIABLE PASSION. HE STARTED WRITING PLAYS FOR ALL INDIA RADIO’S BROADCASTING SERVICES. BEING A PROFESSOR IN COLLEGE, HIS VORACIOUS READING INCREASED SUBSTANTIALLY AND THE HORIZON OF WRITING EXPANDED IN REAL SENSE. HIS STORIES AND NOVELS ON VARIOUS TOPICS ARE POPULAR IN MAGAZINES AND DIWALI SPECIAL EDITIONS. ACADEMICALLY, HE HOLDS A MASTER’S DEGREE IN ECONOMICS AS WELL AS IN SOCIAL SCIENCES AND A DIPLOMA IN HIGHER EDUCATION. HE HAS A KEEN INTEREST IN PSYCHOLOGY AND PHILOSOPHY. पुरुषोत्तम रामदासी यांनी नेस वाडिया महाविद्यालयात जवळजवळ ३४ वर्षं अर्थशास्त्राचं अध्यापन केलं. आकाशवाणी पुणे केंद्रावरील युववाणीसाठी त्यांनी श्रुतिकालेखन केलं आणि प्रसारणातही सहभाग घेतला. आकाशवाणीवरून त्यांची मराठी आणि हिंदी नभोनाट्यं प्रसारित झाली आहेत. अंतर्नाद, हंस, किस्त्रीम, मेनका, माहेर, धनंजय, चंद्रकांत, नवल, मिळून साऱ्याजणी, पुरुष उवाच इ. मासिके आणि दिवाळी अंकांमधून त्यांच्या कथा, दीर्घकथा प्रसिद्ध झाल्या आहेत. झरीना का क्या होगा या शॉर्ट फिल्मचे लेखन त्यांनी केले आहे. झेनोफोबिया, मामाचा झाला मामा इ. कथासंग्रह, कातळातील झरे ही कादंबरी इ. साहित्यसंपदा त्यांच्या नावावर आहे. दिवा प्रतिष्ठान तर्फे आयोजित वाचकांची निवड या स्पर्धेत धनंजय दिवाळी अंकातील तांडव कथेस प्रथम पारितोषिक, एकच प्याला चहाचा या नभोनाट्यास अखिल भारतीय नभोनाट्य स्पर्धेत द्वितीय पारितोषिक इ. पारितोषिके त्यांना प्राप्त झाली आहेत.

Betygsätt e-boken

Berätta vad du tycker.

Läsinformation

Smartphones och surfplattor
Installera appen Google Play Böcker för Android och iPad/iPhone. Appen synkroniseras automatiskt med ditt konto så att du kan läsa online eller offline var du än befinner dig.
Laptops och stationära datorer
Du kan lyssna på ljudböcker som du har köpt på Google Play via webbläsaren på datorn.
Läsplattor och andra enheter
Om du vill läsa boken på enheter med e-bläck, till exempel Kobo-läsplattor, måste du ladda ned en fil och överföra den till enheten. Följ anvisningarna i hjälpcentret om du vill överföra filerna till en kompatibel läsplatta.