BHINTINNA JIBHAHI ASTAT

· MEHTA PUBLISHING HOUSE
Rafbók
228
Síður

Um þessa rafbók

HOW DID A HIGHLY CONFIDENTIAL LETTER DICTATED BY THE ARMY CHIEF LEAK OUT? A FAMILY LOVING BUSINESSMAN WAS ACCUSED OF SEXUALLY HARASSING HIS STAFF. HE WAS FOUND TO HAVE A SECRET TETE-A-TETE WITH HIS FEMALE EMPLOYEE IN AN OUTSTATION HOTEL. OR WAS HE? A COUPLE WAS HAVING THEIR MORNING WALK WHEN THEY WERE ATTACKED AND THE WIFE GOT KILLED. BUT NOTHING WAS STOLEN AND THE HUSBAND ESCAPED WITH MINOR INJURY. WHY WAS THE INNOCENT WOMAN MURDERED? A KNOWN UNDERWORLD DON HELD A MEETING WITH HIS HENCHMAN IN A CLOSED HOTEL ROOM. WHAT WAS HE CONVEYING? A THRILLER WRITER APPARENTLY HAD REMARKABLE PRESCIENT POWERS AS CRIMES WERE COMMITTED EXACTLY AS PER HIS SCRIPT. OR DID HE? CAN A CANDLE PROVIDE TELL-TALE EVIDENCE THAT REVEALED THE MURDER’S IDENTITY? ENJOY THE DELIGHTFUL EXPLOITS OF OF POLICE COMMISSIONER AMRITRAO MOHITE AND SCIENTIST DR KAUSHIK WORKING IN TANDEM THAT SOLVED THESE MURDER MYSTERIES WITH THE HELP OF LATEST ADVANCES IN SCIENCE AND TECHNOLOGY. डेप्युटी कमिशनर ऑफ पोलीस अमृतराव मोहिते यांना गुन्ह्यांच्या तपासामध्ये डॉ. कौशिक यांनी केलेली मदत, या सूत्रातून साकारलेल्या कथा... ‘वाचेवीण संवादु?’ या कथेमध्ये बलात्काराच्या धक्क्याने ‘कोमा’सदृश स्थितीत गेलेली महिला... तिच्याशी ‘फंकक्शनल मॅग्नेटिक रेझोनन्स इमेजिंग’ तंत्राद्वारे शब्दांविना संवाद साधून डॉ. कौशिक गुन्हेगाराला समोर आणतात... धाकट्या भावाने मोठ्या भावाचा गोळी घालून खून करून आत्महत्येचा रचलेला बनाव; पण ‘कार्पल टनेल सिन्ड्रोम’चा आधार घेऊन डॉ. कौशिक यांनी केलेला पर्दाफाश म्हणजे ‘हातचलाखी’ ही कथा... चीफ ऑफ आर्मी स्टाफने पंतप्रधानांना पाठवलेले गोपनीय पत्र लीक होते, त्याचा आणि त्या पत्राचे डिक्टेशन घेणाऱ्या महिला सेक्रेटरीने नेसलेल्या ऑप्टीकल फायबरयुक्त धाग्याचा संबंध डॉ. कौशिक सिद्ध करतात, याची हकिकत येते ‘ए फॅब्रिकेटेड स्टोरी’ या कथेत...विविध गुन्ह्यांचा विज्ञानाच्या आधारे केलेला पर्दाफाश... विज्ञानाधारित रहस्यकथांचा उत्कंठावर्धक संग्रह

Um höfundinn

ARMED WITH A MASTER’S DEGREE IN NUCLEAR PHYSICS AND A PH.D. IN IMMUNOLOGY FROM UNIVERSITY OF LONDON, DR. PHONDKE DID RESEARCH IN CELL BIOPHYSICS AT BHABHA ATOMIC RESEARCH CENTRE FOR 23 YEARS BEFORE BECOMING CHIEF EDITOR OF SCIENCE, TODAY AND SCIENCE EDITOR OF TIMES OF INDIA GROUP. HE WAS THEN INVITED BY THE THEN PRIME MINISTER SHRI. RAJIV GANDHI TO ASSUME THE POSITION OF DIRECTOR OF NATIONAL INSTITUTE OF SCIENCE COMMUNICATION, A CSIR INSTITUTE. HE HAS BEEN A MUCH SOUGHT AFTER SCIENCE COMMUNICATOR FOR THE LAST 50 YEARS. HE HAS AUTHORED ABOUT 70 BOOKS OF SCIENCE FACT AS WELL AS SCIENCE FICTION. HE HAS WON SEVERAL PRESTIGIOUS AWARDS INCLUDING NATIONAL AWARD OF DST, INDIRA GANDHI AWARD OF INSA, DR B C DEB AWARD OF INDIAN SCIENCE CONGRESS, SAVARKAR AWARD AND GODA GAURAV AWARD OF KUSUMAGRAJ PRATISHTHAN AMONG OTHERS. HIS BOOKS HAVE BEEN HONOURED WITH MAHARASHTRA STATE AWARD FOR EXCELLENCE IN LITERATURE FIVE TIMES. RECENTLY HE WAS ONE OF THE AUTHORS OF THE IMPORTANT TIFAC NATIONAL DOCUMENT TECHNOLOGY VISION 2035. डॉ. गजानन पुरुषोत्तम ऊर्फ बाळ फोंडके एक व्यावसायिक शास्त्रज्ञ, विज्ञानविषयक सदरे, लेख, कथा, पुस्तके आणि शोधनिबंधांचे लेखक आहेत. १९६० साली आण्विक भौतिकी विषयात मुंबई विद्यापीठाची स्नातकोत्तर पदवी घेतल्यानंतर २३ वर्षे मुंबईतील भाभा अणुसंशोधन केंद्रातील जीव-वैद्यकीय विभागात व्यावसायिक शास्त्रज्ञ म्हणून कार्यरत होते. रोगप्रतिबंधकशास्त्र, जीवभौतिकी आणि पेशींचे व कर्करोगासंबंधीचे शास्त्र ही त्यांची संशोधनाची क्षेत्रे होती. १९६७ मध्ये त्यांना लंडन विद्यापीठाची जीवभौतिकी विषयाची डॉक्टरेट मिळाली. १९६५-६७ व पुन्हा १९७४ मध्ये लंडनमधील चेस्टर बिट्टी इन्स्टिट्यूट ऑफ कॅन्सर रिसर्च येथे अभ्यागत शास्त्रज्ञ म्हणून काम केले. १९७६-७७ मध्ये अमेरिकेतील कॅन्सस विद्यापीठाच्या आरोग्य केंद्रातील पॅथॉलॉजी विभागात अभ्यागत प्राध्यापक म्हणून त्यांनी काम केले आहे. विविध विषयांचे व्यासंगी लेखक म्हणून मराठी साहित्य क्षेत्रात त्यांनी स्वत:चे वेगळे ठळक स्थान निर्माण केले आहे. त्यांनी लिहिलेले लेख नियतकालिके, मासिके आणि वर्तमानपत्रांमधून नेहमी प्रसिद्ध होत असतात. उद्याचे वैद्यक, चिरंजीव आणि कॉम्प्युटरच्या करामती या त्यांच्या पुस्तकांना महाराष्ट्र शासनाचे अनुक्रमे १९८९, १९९० आणि १९९२ सालचे पुरस्कार मिळाले आहेत. विज्ञान विषय लोकप्रिय करण्यासाठीचे इंडियन नॅशनल सायन्स अ‍ॅकॅडमीचे इंदिरा गांधी पारितोषिकही १९९२ साली त्यांना मिळाले. इतरही अनेक मानाचे पुरस्कार त्यांच्या नावावर आहेत. भारत सरकारच्या वैज्ञानिक व औद्योगिक संशोधन परिषदेअंतर्गत, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स कम्युनिकेशन्सचे संचालक आणि प्रमुख संपादक म्हणून १९८९ पासून ते कार्यरत होते. सायन्स रिपोर्टर या मासिकाचे संपूर्ण स्वरूप बदलून ते अधिक आकर्षक, वाचनीय करण्यात डॉ. फोंडके यांच्या संपादन कौशल्याचा मोठा वाटा आहे. मराठी विज्ञान परिषद पत्रिकेचे सध्याचे आकर्षक स्वरूप ही त्यांचीच कामगिरी आहे. मराठी विज्ञान परिषदेच्या १९९८ च्या संमेलनाचे ते अध्यक्ष होते.

Gefa þessari rafbók einkunn.

Segðu okkur hvað þér finnst.

Upplýsingar um lestur

Snjallsímar og spjaldtölvur
Settu upp forritið Google Play Books fyrir Android og iPad/iPhone. Það samstillist sjálfkrafa við reikninginn þinn og gerir þér kleift að lesa með eða án nettengingar hvar sem þú ert.
Fartölvur og tölvur
Hægt er að hlusta á hljóðbækur sem keyptar eru í Google Play í vafranum í tölvunni.
Lesbretti og önnur tæki
Til að lesa af lesbrettum eins og Kobo-lesbrettum þarftu að hlaða niður skrá og flytja hana yfir í tækið þitt. Fylgdu nákvæmum leiðbeiningum hjálparmiðstöðvar til að flytja skrár yfir í studd lesbretti.