BOOKMARK

· MEHTA PUBLISHING HOUSE
Ebook
136
Pages

About this ebook

WHILE READING A BOOK, AFTER FEW PAGES, ONE INSERTS A BOOK MARK… IN LIFE, READ TILL NOW… YET MORE TO FOLLOW… NO ONE KNOWS HOW MANY MORE YEARS ? AUTHOR PRADNYA OAK HAS INQUIXITE MIND TO READ PEOPLE SINCE CHILDHOOD, MANY IMPRESSED HER. SHE HAS CERTAINLY GOT ENRICHED! THE PERSONALITIES DESCRIBED IN THE BOOK HAVE WONDERFUL LIFE, CAREER AND RELATIONSHIP WITH SOCIETY… WORTH EMULATING! AND AUTHOR HAS TRIED TO PUT IT IN THROUGH WORDS. THESE PERSONALITIES ARE FROM VARIOUS FIELDS PROFESSIONS & HAVE ACHIEVED EXCELLENCE! ALL THESE PERSONALITIES ARE ‘BOOKMARKS’… IN AUTHOR'S LIFE!

प्रज्ञा ओक यांना भावलेल्या व्यक्तींची ओघवत्या भाषेतील व्यक्तिचित्रं म्हणजे ‘बुकमार्क’... अलौकिक स्वरांनी श्रोत्यांच्या हृदयाला स्पर्श करणारे : पं. भीमसेन जोशी... बहारदार वर्णनशैलीने वाचकांना ग्रामीण वातावरणात नेणारे : व्यंकटेश माडगूळकर... पु. ल. देशपांडे या लोकप्रिय लेखकाच्या तितक्याच बुद्धिमान, तर्ककठोर, पण अंतर्यामी भावनाशील सहचारिणी : सुनीताबाई देशपांडे... बरंच काही शिकवून जाणार्या व्यक्तिचित्रांचा संग्रह.


About the author

Mrs.Pradnya Oak, born on December 25th 1951 . She is Masters in Arts in Economics. She was an Anchor at All India Radio-Pune (Aakashwani) for 16 years & contributed immensely by writing, producing radio dramas, documentaries, features, serials based on life & contribution of Swami Vivekananda, Maharashtra's social reformers of 19th & 20th centuries, Felicitation documentary on 75th birth anniversary of Pu.La.Deshpande. She also scripted, participated & produced a 'Talk Show' on the life of Late Aacharya Atre. (Atre Navach Wadal.)

प्रज्ञा ओक या अर्थशास्त्राच्या पदवीधर आहेत. आकाशवाणीवर जवळ जवळ सोळा वर्षं त्या निवेदक म्हणून कार्यरत होत्या. त्याचबरोबर आकाशवाणीसाठी त्यांनी विपुल लेखन केलं. नभोनाट्य, डॉक्युमेंटरीज, श्रुतिका इत्यादीचा त्यात समावेश होता. पु.लं.च्या पंच्याहत्तरीनिमित्त ‘माणसातला साहित्यिक आणि साहित्यातील माणूस’ हा दोन भागांतला कार्यक्रम त्यांनी आकाशवाणीसाठी केला, नंतर तो रंगमंचावरही आणला. सुरेश अलूरकरनिर्मित ‘अष्टपैलू अत्रे’ या आठ ध्वनिफितींच्या संपादनामध्ये त्यांचा महत्त्वपूर्ण सहभाग होता. ‘बटाट्याची चाळ’ या ध्वनिफितीचं संपादन, ‘अत्रे नांवाचं वादळ’ या रंगमंचीय कार्यक्रमाचं लेखन आणि सादरीकरण (शैला मुकुंद, दिलीप ओक यांच्यासह), दीडशे वर्षांपूर्वीच्या कर्तबगार स्त्रियांचा रंगमंचीय आलेख मांडणर्या ‘विश्ववामा’ या कार्यक्रमाचं लेखन, ‘बोलू ऐसे’ या कार्यक्रमाचं संहितालेखन-सूत्रसंचालन त्यांनी केलं. व्यक्तिमत्त्व विकासाचं सखोल प्रशिक्षण देणारी कार्यशाळा त्या बारा वर्षं घेत होत्या. वर्तमानपत्रे, मासिके यांसाठीही त्यांनी लेखन केलं. अनेक ध्वनिफितींना तसेच प्रसिद्ध कार्यक्रमांना त्यांनी ‘आवाज’ दिला. ‘मेहता पब्लिशिंग हाऊस’साठी ओशोंच्या पाच पुस्तकांचा, तसेच ‘चिकन सूप फॉर...’ मालिकेतल्या दोन पुस्तकांचा अनुवाद त्यांनी केला आहे.

Rate this ebook

Tell us what you think.

Reading information

Smartphones and tablets
Install the Google Play Books app for Android and iPad/iPhone. It syncs automatically with your account and allows you to read online or offline wherever you are.
Laptops and computers
You can listen to audiobooks purchased on Google Play using your computer's web browser.
eReaders and other devices
To read on e-ink devices like Kobo eReaders, you'll need to download a file and transfer it to your device. Follow the detailed Help Center instructions to transfer the files to supported eReaders.