साप्ताहिक कोकण मीडिया हे संपूर्ण कोकणाला वाहिलेले आणि दर शुक्रवारी रत्नागिरीतून प्रसिद्ध होणारे साप्ताहिक आहे. त्या साप्ताहिकाच्या २८ ऑगस्ट २०२० रोजीच्या अंकाचे हे ई-बुक आहे. अंकाची वार्षिक वर्गणी ६०० रुपये असून, ती भरल्यास दर आठवड्याला अंक घरपोच पाठवला जातो. सध्या करोनाच्या संकटामुळे अंकाची छपाई शक्य नसल्याने ई-बुक मोफत उपलब्ध करत आहोत. https://kokanmedia.in/
......
२८ ऑगस्टच्या अंकात काय वाचाल?
संपादकीय : कोकण विकासाचे नवे प्रदूषणविरहित स्वप्न http://kokanmedia.in/2020/08/28/skmeditorial28aug/
'करोना काळात आम्ही साजरा केलेला गणेशोत्सव' या विषयावर कोकण मीडियाने वाचकांकडून माहिती मागवली होती. त्याला प्रतिसाद म्हणून अनेकांनी आपल्या भावना आणि आपल्याकडच्या गणपतीबाप्पाची छायाचित्रे पाठविली. बोरीवली (मुंबई), ताम्हाणे (राजापूर), सोवेली (मंडणगड), कसबा (संगमेश्वर), केळ्ये (रत्नागिरी), शिरगाव (रत्नागिरी), आचरा (मालवण), कणकवली, कऱ्हाड यांसह रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक गावांतील घरगुती गणेशोत्सवाचे फोटो, तसेच माहिती या अंकात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
गोमेय गणेशाच्या १०० मूर्तींची पुढील वर्षाकरिता मागणी - मळगाव (सावंतवाडी) येथील कलाशिक्षक आणि मूर्तिकार विलास मळगावकर यांनी यंदा गोमेय अर्थात गाईच्या शेणापासून सुबक, पर्यावरणपूरक मूर्ती तयार केल्या. या प्रयोगाचे स्वागत झाले असून, पुढील वर्षासाठी १०० मूर्तींची मागणी नोंदवण्यात आली आहे. या अनोख्या प्रयोगाविषयी सविस्तर वृत्तांत...
गावच्या घराची सजावट करून मुंबईत आणला गणपती : सौ. शलाका सुधांशु नागवेकर यांचा लेख
गणेशोत्सवाचा आनंद १०० टक्केच : कणकवलीतील वैजयंती विद्याधर करंदीकर यांचा लेख
ऑनलाइन आरती सातासमुद्रापार : आचरा येथील सुरेश ठाकूर यांचा लेख
.....
माझी करोनागिरी : करोना होऊन त्यावर मात केलेले डॉ. शिवदीप सुनीत कीर यांनी त्यांच्या अनुभवावर लिहिलेला लेख
शिक्षण क्षेत्राचा बट्ट्याबोळ झाल्याने भावी पिढ्यांचा पाया कमजोर : 'करोना डायरी'त किरण आचार्य यांचा लेख...
....
साप्ताहिक कोकण मीडियाच्या ताज्या अंकासह मागील अंक मोफत वाचण्यासाठी https://kokanmedia.in/e-magazine या लिंकवर आमच्या ई-मॅगझिन विभागाला जरूर भेट द्या.
....
साप्ताहिक कोकण मीडिया
व्हॉट्सअॅप ग्रुप लिंक https://bit.ly/3gKp2PX
टेलिग्राम लिंक : https://t.me/kokanmedia
B. V. alias Pramod Konkar is senior journalist in Maharashtra. He has more than 40 years experience in Marathi Journalism in various reputed media. He has started Weekly Kokan Media in November 2016. http://kokanmedia.in/
बा. वि. ऊर्फ प्रमोद कोनकर हे महाराष्ट्रातील ज्येष्ठ पत्रकार असून, त्यांना मराठी पत्रकारितेत विविध नामवंत माध्यमांत ४०हून अधिक वर्षांचा अनुभव आहे. नोव्हेंबर २०१६मध्ये त्यांनी कोकण मीडिया या नावाचे साप्ताहिक सुरू केले.
https://kokanmedia.in/aboutus/