बँका - पतसंस्थांचे काम सांभाळतांना मनात येणाऱ्या वेगवेगळ्या प्रश्नाचे आयते उत्तर कुठे व कसे शोधायचे? कोणाला व कसे विचारायचे हा एक प्रश्नच असतो अशा सुमारे एक हजार प्रश्नांची विषयानुसार मांडणी करून नेमकी उत्तरे यात दिली आहेत. आता कोणत्याही प्रश्नाचे उत्तर तुम्हालाच चटकन सापडेल तेही कोणालाही न विचारता !