या पुस्तकामध्ये मी सर्व स्तरातील विद्यार्थ्यांसाठी आवश्यक असणारे Grammar Topics व composition हे घटक खूप साध्या आणि सोप्या पद्धतीने समजावून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तसेच मी अनेक वर्षे इ. 10 वी, इ. 12 वी, B.A, M.A व स्पर्धा परीक्षांना असणारे इंग्रजी शिकवित असल्या मुळे या पुस्तक लेखनासाठी याचा खूप फायदा झाला आहे.
M.A., SET, B.Ed. – English
Assistant Professor,
Department of English
Chhatrapati Shivaji College, Satara