Basic English Grammar And Composition

· Geerwanjyoti Prakashan
५.०
४ परीक्षण
ई-पुस्तक
237
पेज

या ई-पुस्तकाविषयी

Basic English Grammar and composition हे पुस्तक वाचकांसाठी online उपलब्ध करीत असताना मला खूप आनंद होत आहे. आजपर्यंत मी अनेक offline पुस्तके तयार केलेली आहेत. परंतु हा माझा online पुस्तक तयार करण्याचा पहिलाच प्रयत्न आहे.

या पुस्तकामध्ये मी सर्व स्तरातील विद्यार्थ्यांसाठी आवश्यक असणारे Grammar Topics व composition हे घटक खूप साध्या आणि सोप्या पद्धतीने समजावून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तसेच मी अनेक वर्षे इ. 10 वी, इ. 12 वी, B.A, M.A व स्पर्धा परीक्षांना असणारे इंग्रजी शिकवित असल्या मुळे या पुस्तक लेखनासाठी याचा खूप फायदा झाला आहे. 

रेटिंग आणि पुनरावलोकने

५.०
४ परीक्षणे

लेखकाविषयी

M.A., SET, B.Ed. – English

Assistant Professor,

Department of English

Chhatrapati Shivaji College, Satara


या ई-पुस्तकला रेटिंग द्या

तुम्हाला काय वाटते ते आम्हाला सांगा.

वाचन माहिती

स्मार्टफोन आणि टॅबलेट
Android आणि iPad/iPhone साठी Google Play बुक अ‍ॅप इंस्‍टॉल करा. हे तुमच्‍या खात्‍याने आपोआप सिंक होते आणि तुम्‍ही जेथे कुठे असाल तेथून तुम्‍हाला ऑनलाइन किंवा ऑफलाइन वाचण्‍याची अनुमती देते.
लॅपटॉप आणि कॉंप्युटर
तुम्ही तुमच्या काँप्युटरचा वेब ब्राउझर वापरून Google Play वर खरेदी केलेली ऑडिओबुक ऐकू शकता.
ईवाचक आणि इतर डिव्हाइसेस
Kobo eReaders सारख्या ई-इंक डिव्‍हाइसवर वाचण्‍यासाठी, तुम्ही एखादी फाइल डाउनलोड करून ती तुमच्‍या डिव्‍हाइसवर ट्रान्सफर करणे आवश्यक आहे. सपोर्ट असलेल्या eReaders वर फाइल ट्रान्सफर करण्यासाठी, मदत केंद्र मधील तपशीलवार सूचना फॉलो करा.