भारतातील सहकार चळवळ : तत्वे आणि व्यवहार हे आटोपशीर पुस्तक पुणे विद्यापीठाच्या बी. कॉम. च्या प्रथम वर्षाच्या अभ्यास क्रमानुसार लिहिले आहे. तसे हे पुस्तक यशवंतराव चव्हाण मूक्त विद्यापीठासाठीही उपयुक्त आहे. तसेच जीडीसीएसाठी संदर्भ ग्रंथ म्हणून उपयुक्त आहे. सहकार चळवळीतील कार्यकर्ते, अभ्यासक यांनाही ते उत्तम मार्गदर्शक आहे.