CHICKEN SOUP FOR THE SOUL INDIAN TEACHERS

· MEHTA PUBLISHING HOUSE
Livro eletrónico
241
Páginas

Acerca deste livro eletrónico

शिक्षण ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे.
यात देणारा आणि घेणारा दोघंही शिकत, शिकवत असतात.
कित्येक शिक्षक विद्याथ्र्यांना तळमळीनं शिकवत असतात.
शिक्षकांच्या आचारविचारांमुळे, त्यांच्या शिकवण्यामुळे
विद्याथ्र्यांच्या आयुष्याला कलाटणी मिळत असते.
शिक्षक ज्याप्रमाणं विद्याथ्र्यांना शिकवतात, त्याप्रमाणेच विद्यार्थीही
काही वेळा आपल्या वागण्यातून शिकवतात, प्रेरणा देतात.
शिक्षकांचा विद्याथ्र्यांवर नकळत पडणारा प्रभाव,
कळत-नकळत होणारे संस्कार यामुळे विद्याथ्र्यांचं
आयुष्य समृद्ध होत असतं.
याबद्दलची कृतज्ञता यातील अनुभवांतून व्यक्त होताना दिसते.
ही समृद्धी आणि कृतज्ञता हेच शिक्षकाचं वैभव असतं.
शिक्षकी पेशातील अशाच विविध अनुभवांचं अनोखं मिश्रण या पुस्तकात आहे. 

आजच्या परिस्थितीत शिक्षकाला आपलं कार्य करत असताना
कित्येक वेळा निराशा येते. ही निराशा दूर करण्यासाठी
हे ‘चिकन सूप’ अत्यंत गुणकारी आहे.

 

Acerca do autor

 

Classifique este livro eletrónico

Dê-nos a sua opinião.

Informações de leitura

Smartphones e tablets
Instale a app Google Play Livros para Android e iPad/iPhone. A aplicação é sincronizada automaticamente com a sua conta e permite-lhe ler online ou offline, onde quer que esteja.
Portáteis e computadores
Pode ouvir audiolivros comprados no Google Play através do navegador de Internet do seu computador.
eReaders e outros dispositivos
Para ler em dispositivos e-ink, como e-readers Kobo, tem de transferir um ficheiro e movê-lo para o seu dispositivo. Siga as instruções detalhadas do Centro de Ajuda para transferir os ficheiros para os e-readers suportados.