DIVA

· MEHTA PUBLISHING HOUSE
eBook
272
หน้า

เกี่ยวกับ eBook เล่มนี้

The life-style of Indian women has changed speedily and tremendously since last few decades so has their mentality. But, the surroundings have not changed at all nor have the expectations of the society. The world is running with a super duper pace.         

गेल्या र्फेनास-साठ वर्षांत भारतीय स्त्रियांचं मनोविश्‍व खूप बदललं आहे. वेगाने बदलतं आहे. पण तरीही त्यांच्या भोवतीचं वातावरण मात्र पूर्ण बदललेलं नाही. समाजाच्या अपेक्षा बदललेल्या नाहीत. जगण्याची आधुनिक शैली स्वीकारताना त्यातला पारंपरिक बाज मात्र स्त्रियांनीच सांभाळावा आणि मध्यममार्गी जगण्याच्या चौकटीतून बाहेर न पडताच त्यांनी जगाचा वेध घ्यावा, असा समाजाची अपेक्षा असते. अशा तळ्यातमळ्यात जगणार्‍या स्त्रियांचा आणि त्यांनी आपल्या फरीने सोडवलेल्या काही सामाजिक गणितांचा वेध या कथांमधे घेतल्याचं जाणवतं. स्त्रियांनी आपल्या निर्णयक्षमतेची ताकद ओळखल्याची खूण या कथांमधून उमटलेली आहे.
सहजसुंदर भाषा आणि ओळखीचं वातावरण, यामुळे या कथेतली पात्रं परकी न वाटता अलगद मनात येऊन बसतात.

 

เกี่ยวกับผู้แต่ง

 

ให้คะแนน eBook นี้

แสดงความเห็นของคุณให้เรารับรู้

ข้อมูลในการอ่าน

สมาร์ทโฟนและแท็บเล็ต
ติดตั้งแอป Google Play Books สำหรับ Android และ iPad/iPhone แอปจะซิงค์โดยอัตโนมัติกับบัญชีของคุณ และช่วยให้คุณอ่านแบบออนไลน์หรือออฟไลน์ได้ทุกที่
แล็ปท็อปและคอมพิวเตอร์
คุณฟังหนังสือเสียงที่ซื้อจาก Google Play โดยใช้เว็บเบราว์เซอร์ในคอมพิวเตอร์ได้
eReader และอุปกรณ์อื่นๆ
หากต้องการอ่านบนอุปกรณ์ e-ink เช่น Kobo eReader คุณจะต้องดาวน์โหลดและโอนไฟล์ไปยังอุปกรณ์ของคุณ โปรดทำตามวิธีการอย่างละเอียดในศูนย์ช่วยเหลือเพื่อโอนไฟล์ไปยัง eReader ที่รองรับ