PUJAGHAR

· MEHTA PUBLISHING HOUSE
Ebook
140
Pages

About this ebook

डॉ. प्रतिभा यांच्या कथांमध्ये ओरिसातील सर्वसाधारण समाजजीवन, ग्रामीण जीवन, राजकारणाचा समाजावर- विशेषतः कनिष्ठ वर्गावर होणारा परिणाम, मध्यमवर्गीय समाजाचे दर्शन, त्याचबरोबर जातिभेद, धर्मभेदांमुळे उसळणाNया दंगली, त्याचे खरे सूत्रधार या सर्वांचे वेगळ्या दृष्टिकोनांतून विश्लेषण केलेले आढळते. श्री जगन्नाथाबद्दलची लोकांची असीम भक्ती, श्रद्धाही त्यांच्या कथांमध्ये आवर्जून पाहावयास मिळते.

About the author

डॉ. प्रतिभा राय नावाप्रमाणेच ‘प्रतिभा’संपन्न लेखिका आहेत. त्यांची वाङ्मयीन प्रतिभा ओडिया भाषेपुरती मर्यादित न राहता, सर्व भारतीय भाषांमध्ये तसेच इंग्रजी भाषेतही त्यांच्या कथा-कादंबNयांचे अनुवाद प्रकाशित झाले आहेत.

  डॉ. प्रतिभा राय यांचा जन्म कटक जिल्ह्यातील बालीकुदा परगण्यात १९४४ मध्ये झाला. त्यांचे वडील संस्कृतचे पंडित होते. आईची शिस्त, वडिलांचे संस्कार आणि निसर्गाचे आकर्षण असल्यामुळे पाचव्या इयत्तेत असतानाच प्रतिभाचे ओडिया साहित्यात पदार्पण झाले. त्यांनी लिहिलेली पहिली कविता ‘सकाळ हेला’ (सकाळ झाली) ‘मीना बाजार’ पत्रिकेत छापून आली होती.

  प्रतिभा यांनी ‘बॉटनी’ विषय घेऊन B.Sc. केले. त्यानंतर ‘Education’ हा विषय घेऊन त्या M.Ed. झाल्या व Education Psychology हा विषय घेऊन Ph.D. केले. त्यांनी वेगवेगळ्या महाविद्यालयांमध्ये Head of the Dept. आणि Reader in Education म्हणून काम केले आहे. ऑस्ट्रेलियात झालेल्या भारतीय महोत्सवात त्यांनी भारतीय लेखक म्हणून प्रतिनिधित्व केले होते. तेथील अनेक विद्यापीठांमधून त्यांनी ‘भारतीय भाषा व साहित्य’ या विषयांवर भाषणे दिली.

 

  डॉ. प्रतिभा यांच्या साहित्यसंपदेत १८ कादंबNया, १६ लघुकथासंग्रह, सोव्हिएत युनियनचे प्रवासवर्णन, लहान मुलांसाठी पुस्तके आणि इतर भाषांमधून अनुवादित केलेले साहित्य यांचा समावेश होतो. त्यांची पहिली कादंबरी १९७४ मध्ये प्रकाशित झाली. पाठोपाठ १९७८ मध्ये पहिला लघुकथासंग्रह प्रकाशित झाला. त्यांच्या कथांमध्ये ‘स्त्री’ वेंâद्रस्थानी असून, जीवनातील विविध अडथळ्यांमधून वाट काढून ती समाजात स्वतःचे स्थान कसे निर्माण करते याचा प्रत्यय येतो. त्यांच्या संवेदनशील कथा वाचकाला अंतर्मुख करतात.

त्यांना भारत सरकारचा पद्मश्री पुरस्कार,तसेच इ.स. २०१२ सालचा ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला. डॉ. प्रतिभा यांच्या ‘याज्ञसेनी’ कादंबरीला १९९१ मध्ये ‘मूर्ती पुरस्कार’ प्राप्त झाला. त्यांना मिळालेल्या अन्य पुरस्कारांमध्ये ‘शीलापद्म’ पुस्तकासाठी ‘ओरिसा साहित्य अकादमी पुरस्कार’, तसेच ‘सारळा पुरस्कार’, ‘विषुव पुरस्कार’, ‘सप्तर्षी पुरस्कार’ अशा अनेक पुरस्कारांचा समावेश आहे. त्यांच्या ‘मोक्ष’ या कथेवर आधारित ‘मोक्ष’ नावाच्या चित्रपटास ‘राष्ट्रीय पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात आले व अपरिचिता या चित्रपटाला उत्कृष्ट कथेचा पुरस्कार मिळाला.

 

  डॉ. प्रतिभा यांच्या कथांमध्ये ओरिसातील सर्वसाधारण समाजजीवन, ग्रामीण जीवन, राजकारणाचा समाजावर - विशेषतः कनिष्ठ वर्गावर होणारा परिणाम, मध्यमवर्गीय समाजाचे दर्शन, त्याचबरोबर जातीभेद, धर्मभेदांमुळे उसळणाNया दंगली, त्याचे खरे सूत्रधार या सर्वांचे वेगळ्या दृष्टिकोनांतून विश्लेषण केलेले आढळते. श्री जगन्नाथाबद्दलची लोकांची असीम भक्ती, श्रद्धाही त्यांच्या कथांमध्ये आवर्जून पाहावयास मिळते.

 

 

Pratibha Ray is an Indian academic and writer. She was born on 21 January 1943, at Alabol, a remote village in the Balikuda area of Jagatsinghpur district formerly part of Cuttack district of Odisha state.[2] She was the first woman to win the Moortidevi Award in 1991.

 

She is an eminent fiction-writer in contemporary India. She writes novels and short stories in her mother tongue Odia. Her first novel Barsha Basanta Baishakha (1974) was a best seller.

 

Her search for a "social order based on equality, love, peace and integration", continues, since she first penned at the age of nine. When she wrote for a social order, based on equality without class, caste, religion or sex discriminations, some of her critics branded her as a communist, and some as feminist. But she says "I am a humanist. Men and women have been created differently for the healthy functioning of society. The specialities women have been endowed with should be nurtured further. As a human being however, woman is equal to man".

 

She continued her writing career even after her marriage and raising a family of three children and husband Mr Akshay Ray who is an eminent engineer of odisha of kaduapada jagatsinghpur dist of odisha she credits her parents and her husband. She completed her master's degree in education, and PhD in educational psychology while raising her children. Her post-doctoral research was on Tribalism and Criminology of Bondo Highlander, one of the most primitive tribes of Odisha, India.


Rate this ebook

Tell us what you think.

Reading information

Smartphones and tablets
Install the Google Play Books app for Android and iPad/iPhone. It syncs automatically with your account and allows you to read online or offline wherever you are.
Laptops and computers
You can listen to audiobooks purchased on Google Play using your computer's web browser.
eReaders and other devices
To read on e-ink devices like Kobo eReaders, you'll need to download a file and transfer it to your device. Follow the detailed Help Center instructions to transfer the files to supported eReaders.