EKADASH KATHA

· MEHTA PUBLISHING HOUSE
eBook
136
페이지

eBook 정보

 And that Bhaskar My husband? Who is he to you, eh? That diseased, emaciated those rotten man what does he mean to you? He covered up the stigma you may have had top bear. But what price have you paid for it? How are you two going to recompense? I am the one who is paying the price...! With my body! My mind is dead. I have neither a home nor parents. You came fearing that he may disown me. Not because you cared. What kind of a mother are you? You, who threw your own child to the wolves,? Why did you educate me? Why did you always insist that I stand on my own feet?... You did not want me to be like that, isn’t it?                                                                                                    

आणि तो भास्कर... माझा नवरा? कोण लागतोय ग तुझा? तो कुजट छातीचा पिंजरा... तो किडका माणूस... कोण तुझा? तुझ्या नावाला लागणारा कलंक झाकला त्याने म्हणून केवढी किंमत दिलीस? तुम्ही काय किंमत चुकवणार? किंमत चुकवतेय मी...! माझ्या शरीराची किंमत! मन मेलं माझं. मला ना घर आहे ना आईबाप. तो मला नांदवणार नाही या भीतीने आलात तुम्ही. माझी काळजी आहे म्हणून नाही. कशी आई आहेस तू? पोटचा गोळा असा लोकांसाठी खाईत टाकलास? कशाला शिकवलं मला? कशाला सारखं स्वत:च्या पायावर उभं रहा म्हणत होतीस? अंधारे बोचरे धरून डोळे पुसायचीस तू - तुला मी तशी व्हायला नको होते ना?

이 eBook 평가

의견을 알려주세요.

읽기 정보

스마트폰 및 태블릿
AndroidiPad/iPhoneGoogle Play 북 앱을 설치하세요. 계정과 자동으로 동기화되어 어디서나 온라인 또는 오프라인으로 책을 읽을 수 있습니다.
노트북 및 컴퓨터
컴퓨터의 웹브라우저를 사용하여 Google Play에서 구매한 오디오북을 들을 수 있습니다.
eReader 및 기타 기기
Kobo eReader 등의 eBook 리더기에서 읽으려면 파일을 다운로드하여 기기로 전송해야 합니다. 지원되는 eBook 리더기로 파일을 전송하려면 고객센터에서 자세한 안내를 따르세요.