EKE DIWASHI

· MEHTA PUBLISHING HOUSE
電子書
156

關於本電子書

SHRIDHAR, CHARULATA, YASHWANT...THEIR LIVES MOVE IN TOTALLY DIFFERENT ORBITS … THEIR PROBLEMS AND CIRCUMSTANCES ARE COMPLETELY DIFFERENT FROM EACH OTHER WITH ONLY ONE SIMILARITY - THEIR CIRCUMSTANCES HAVE LEFT ONLY ONE ALTERNATIVE FOR THEM – TO PERISH!! ..BUT THEY HAVE IMMENSE DETERMINATION AND INSPIRATION TO SURVIVE ... THE FAST MOVING PLOT OF EKE DIWASHI ELEGANTLY REVEALS THE RELATIONS BETWEEN CORPORATE CONGLOMERATES, POLITICS, CRIME AND FINANCIAL SCAMS…IT MAKES THE READER FEEL THE IMPACT OF THE NEXUS ON COMMON MAN’S LIFE AND TOUCHES HIS EMOTIONS… MESMERIZING TALE WITH NOVEL PLOT AND GENUINE DETAILS CONTRIBUTES A LOT TO READERS LIFE KEEPING HIM ENGROSSED AND ENTERTAINED THROUGH OUT… श्रीधर, चारुलता, यशवंत, या तिघांचं आयुष्य एकमेकांपासून संपूर्ण वेगळं आहे. त्यांच्या समस्या वेगळ्या आहेत. त्यांच्यामध्ये परिस्थितीशी संघर्ष करण्याची प्रचंड जिद्द आणि प्रेरणा आहे. परिस्थितीने समोर ठेवलेल्या सर्वनाशाच्या एकमेव पर्यायाला धुडकावून लावत ते परिस्थितीलाच आव्हान द्यायला उभे ठाकले आहेत. या अत्यंत वेगवान आणि उत्कंठावर्धक कथानकात मराठी वाचकांना फारसे परिचित नसलेले जग अनुभवायला मिळते. कथानकाचे नावीन्य आणि विषयाचे खुमासदार तपशील वाचकांचे मनोरंजन करत, कुठलाही अभिनिवेश न आणता, त्यांना खूप काही देऊन जातात.

關於作者

डॉ . गिरीश वालावलकर हे शास्त्रज्ञ, कॉर्पोरेट अधिकारी, लेखक आणि व्याख्याते आहेत. त्यांनी जीवरसायनशास्त्र विषयात मुंबई विद्यापीठातून डॉक्टरेट मिळवली आहे. त्यांची सी.ई.ओ. च्या केबिन मधून, लॅडर वरच्या संवेदना आणि एके दिवशी आदी पुस्तके प्रकाशित झाली आहेत.    


DR. GIRISH WALAVALKAR IS A SCIENTIST, CORPORATE PROFESSIONAL, AUTHOR & COLUMNIST. HE HAS DONE HIS PH.D IN BIOCHEMISTRY. HE AUTHORED TWO MARATHI NOVELS, CEO CHYA CABINMADHUN & EKE DIWASHI WHICH ARE BEEN PUBLISHED BY MEHTA PUBLISHING HOUSE & TELEPLAY 'APARICHIT' WHICH IS PRODUCED AND BROADCASTED BY DOORDARSHAN, MUMBAI.

為這本電子書評分

歡迎提供意見。

閱讀資訊

智慧型手機與平板電腦
只要安裝 Google Play 圖書應用程式 Android 版iPad/iPhone 版,不僅應用程式內容會自動與你的帳戶保持同步,還能讓你隨時隨地上網或離線閱讀。
筆記型電腦和電腦
你可以使用電腦的網路瀏覽器聆聽你在 Google Play 購買的有聲書。
電子書閱讀器與其他裝置
如要在 Kobo 電子閱讀器這類電子書裝置上閱覽書籍,必須將檔案下載並傳輸到該裝置上。請按照說明中心的詳細操作說明,將檔案傳輸到支援的電子閱讀器上。