GHARPARTICHYA VATEVARTI

· MEHTA PUBLISHING HOUSE
2.5
2 則評論
電子書
188

關於本電子書

‘घरपरतीच्या वाटेवरती...’ ही सरू ब्रायर्ली या तीसवर्षीय ऑस्ट्रेलियन मुलाने लिहिलेली आत्मकथा आहे. सरू मूळचा भारतातल्या मध्य प्रदेशातील खांडव्याचा. लहानपणी आपल्या मोठ्या भावाबरोबर ट्रेनमधून जात असताना तो हरवतो व कोलकात्याला अनाथाश्रमात पोहोचतो. तिथे असताना १९८७मध्ये एक ऑस्ट्रेलियन दाम्पत्य त्याला दत्तक घेते. आपल्या ऑस्ट्रेलियातील नव्या कुटुंबाबरोबर आनंदात राहत असूनसुद्धा भारतातल्या कुटुंबाबद्दलच्या त्याच्या आठवणी त्याला नेहमीच अस्वस्थ करत राहतात. पंचवीस वर्षांनी सरू आपल्या लहानपणीच्या पुसट आठवणींच्या जोरावर, ‘गुगल अर्थ' व ‘फेसबुक'च्या मदतीने भारतातील आपले गाव, घर शोधून काढतो. भारतात येतो व आई, भावंडांशी आपले संबंध पुनप्र्रस्थापित करतो. ही कथा अद्भुत पण खरीखुरी आहे, त्याच्या गरिबीत काढलेल्या दिवसांची, हरवल्यानंतरची आणि कोलकात्याच्या अनाथाश्रमातील खडतर अनुभवांची, ऑस्ट्रेलियातल्या जीवनाची, आपले भारतातले मूळ गाव व कुटुंब शोधण्याच्या ध्यासाची, धडपडीची आणि अविरत प्रयत्नांची आणि हे सगळं करत असताना मनात उठलेल्या विचारांच्या कल्लोळाची! ही धडपड होती, आपण कोण आहोत, कुठून आलो, आपल्या भावाचं काय झालं ते शोधून काढण्याची व भारतातील कुटुंबीयांना तो अजून जिवंत आहे हे सांगण्यासाठी! त्याचा हा संघर्ष म्हणजे कठीण परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी मिळेल ती संधी साधत, हार न मानता सतत प्रयत्न चालू कसे ठेवावेत, याचा वस्तुपाठच आहे.‘A Long Way Home’ is a memoir written by thirty year old Australian young man Saroo Brierley. Saroo is originally an Indian hailing from Khandva, Madhya Pradesh. While travelling by train with his elder brother, he gets separated from him and ends up in an orphanage in Kolkatta. He was adopted by an Australian couple in 1987. Although he was happily settled with his new family in Australia, the memories about his place and family in India keep haunting him. After almost twenty five years, on the basis of his faint memories and with the help of ‘Google Earth’ and ‘Facebook’, he discovers his Indian home; visits India and re-establishes his bond with his mother and siblings. This is a true story about his life in dire poverty, of being lost, of his life in Australia, his obsession to find his original place and family, incessant struggle and efforts to search and also upheavals in his mind while doing this search! All this struggle was to find out his origin, where he was from, what happened to his brother and to let his Indian family know that he was still alive! This is a real life lesson on how to find a way out of a difficult situation (however daunting), by making most of each available opportunity, by determined continuous efforts without giving up before reaching the destination.

評分和評論

2.5
2 則評論

為這本電子書評分

歡迎提供意見。

閱讀資訊

智慧型手機與平板電腦
只要安裝 Google Play 圖書應用程式 Android 版iPad/iPhone 版,不僅應用程式內容會自動與你的帳戶保持同步,還能讓你隨時隨地上網或離線閱讀。
筆記型電腦和電腦
你可以使用電腦的網路瀏覽器聆聽你在 Google Play 購買的有聲書。
電子書閱讀器與其他裝置
如要在 Kobo 電子閱讀器這類電子書裝置上閱覽書籍,必須將檔案下載並傳輸到該裝置上。請按照說明中心的詳細操作說明,將檔案傳輸到支援的電子閱讀器上。