Guptcharanchi Duniya / Nachiket Prakashan: गुप्तचरांची दुनिया
सुरेद्रनाथ निफाडकर
2015年7月 · Nachiket Prakashan
電子書
210
頁
免費試閱
關於本電子書
हेरांची दुनिया ही गूढ रहस्यमय आणि आकर्षक असते, असा सार्वत्रिक समज आहे. या दुनियेची वास्तविकता आणि सहजता, कठोरता तसेच यातील गुप्तचर संस्थांची अत्यंत दुर्मिळ पण रोचक माहिती यात चटकदार शब्दात मांडली आहे.