HALWAI

· MEHTA PUBLISHING HOUSE
eBook
172
페이지

eBook 정보

THE APPLE OF HIS EYE IS HIS SON MALI, FOR WHOM HE FEELS A DEEP BUT ABSURDLY EMBARRASSED AFFECTION, WHICH APPEARS TO GO UNREQUITED. WHEN MALI COOLLY ANNOUNCES THAT HE IS ABANDONING SCHOOL TO GO TO AMERICA TO BECOME A WRITER, JAGAN`S FATHERLY FEELINGS ARE THROWN INTO STILL GREATER CONFUSION. AND WHEN, A YEAR OR TWO LATER, MALI RETURNS WITH A HALF-KOREAN, HALF-AMERICAN WIFE AND A GRANDIOSE SCHEME FOR MARKETING A NOVEL-WRITING MACHINE, JAGAN IS UTTERLY AT SEA. HE IS CONFRONTED BY THE NEW WORLD SHOCKINGLY PERSONIFIED - A WORLD WHERE HIS CHERISHED NOTIONS OF MARRIAGE AND MORALS SEEM TO COUNT FOR NOTHING. THE TRAGICOMIC CLASH OF THE GENERATIONS DEEPENS WITH EVERY CHAPTER. JAGAN`S FINAL ESCAPE FROM THE GALLING CHAINS OF PATERNAL LOVE COMES AS UNEXPECTEDLY AS EVERY OTHER TWIST IN THIS DELICIOUS STORY.

साठ वर्षांचा हलवाई जगन. गांधीजींच्या उच्च विचारांनी भारलेला. त्याच्यासाठी त्याचा मुलगा,माली म्हणजे सर्वस्व. पण माली शिक्षण सोडून अमेरिका वारी करतो आणि येताना सोबत अमेरिकन बायको घेऊन येतो. जगनच्या नैतिक-अनैतिकाच्या कल्पना आणि मालीची अतिआधुनिक विचारशैली यांच्या संघर्षातून ही नर्मविनोदी कथा आकार घेत जाते.

저자 정보

R.K. Narayan is one of the most prominent Indian novelists of the twentieth century. Born in 1906, Narayan was the recipient of the National Prize of the Indian Literary Academy, India's highest literary honor. His numerous works Mr. Sampath - The Printer of Malgudi, Swami and Friends, Waiting for Mahatma and Gods, Demons and Others, all published by the University of Chicago Press.

आर.के.नारायण म्हणजे भारतीय नर्मविनोदी साहित्यातलं हुकमी नाव. त्यांनी दक्षिणेतल्या गावांची, तिथल्या माणसांची साधीसरळ गोष्ट इंग्रजी भाषेतून सांगितली आणि त्यांचं मालगुडी डेज भारतीय वाचकांना सुखावून गेलं. त्यांच्या फायनान्शियल एक्स्पर्ट पुस्तकाला साहित्य अकादमीने पुरस्कृत करण्यात आलं, तर मालगुडीच्या सिनेमाध्यमांतराने एकच धमाल उडवली. 

Dr.Shrimathi Madiman has done Master in Arts in Sanskrit. She has done her PHD in the subject Anthroplogical Approach to Stree Sanskaras. She has penned down the book titled CHAUDA VIDYA CHAUSASHTHA KALA & well known for her skits writing.

एम.ए.ला संस्कृतमध्ये धर्मशास्त्राचे मुंबई विद्यापीठाचे पां. वा. काणे पारितोषिक मिळाले. ‘अ‍ॅन्थ्रापोलॉजिकल अ‍ॅप्रोच टू स्त्री संस्काराज’ या विषयावर प्रबंध लिखाण. नॅशनल सेंटर फॉर परफॉरर्मिंग आर्ट्स या संस्थेत मुख्य लायब्रेरियन या पदावर सत्तावीस वर्षे कार्यरत. लाडली फिल्मला उत्कृष्ट फिल्मचे प्रथम पारितोषिक मिळाले. फिल्म्स डिव्हिजनसाठी लिहिलेल्या ‘दि बर्निंग स्टोरी’ या माहितीपटाला अनेक मान्यवरांनी गौरविले.

이 eBook 평가

의견을 알려주세요.

읽기 정보

스마트폰 및 태블릿
AndroidiPad/iPhoneGoogle Play 북 앱을 설치하세요. 계정과 자동으로 동기화되어 어디서나 온라인 또는 오프라인으로 책을 읽을 수 있습니다.
노트북 및 컴퓨터
컴퓨터의 웹브라우저를 사용하여 Google Play에서 구매한 오디오북을 들을 수 있습니다.
eReader 및 기타 기기
Kobo eReader 등의 eBook 리더기에서 읽으려면 파일을 다운로드하여 기기로 전송해야 합니다. 지원되는 eBook 리더기로 파일을 전송하려면 고객센터에서 자세한 안내를 따르세요.