HE BANDH PURANE

· MEHTA PUBLISHING HOUSE
5,0
1 recenzija
E-knjiga
152
Stranica

O ovoj e-knjizi

 "He Bandh Purane" (These Age Old Ties) - an anthology of articles about the Russian culture and Indo-Russian friendship written in Marathi by Dr. Suniti Deshpande. The book was jointly released by veteran cine artiste Mr. Randhir Kapoor and Consul General for the Russian Federation, Mr. Alexander V. Mantytsky    हे बंध आहेत, पण बंधनं नाहीत. ना काळाच, ना भौगोलिक परिसीमांची, ना राजकीय पातळीवरील अपेक्षित, अनपेक्षित बदलांची. आज सहा दशवंâ लोटल्यानंतरही ज्या अर्थी हे बंध पुराणे झालेले नाहीत, त्या अर्थी कुठं तरी ‘अंतरीची ओळख-खूण’ पटलेली आहे. आपण एकमेकांना विदेशी-परदेशी न मानावं, इतके आपण जवळचे आहोत. कितीतरी सोव्हिएत आणि रशियन कवी-कलावंतांनी या बंधांना आपापल्या कृतींमधून साज चढविलेला आहे. कवी रसूल गमझातव यांना स्त्रीच्या ललाटावरील वुंâकुमतिलक हे तिचं ओळखपत्र वाटतं, तर स्व्यातस्लाव रेरिख यांना लक्ष्मीदेवता ही महन्मंगल सृजनाची मूर्ती वाटते. इल्या ग्लझुनोव या चित्रकारानं भारतीय राष्ट्रध्वजाच्या पाश्र्वभूमीवर आपल्या वुंâचल्यानं पंडित नेहरू असे विलक्षणरीत्या चितारले आहेत, की वाटावं आत्ता याच क्षणी ते हस्तांदोलनासाठी पुढं होतील.नुकताच उभय देशांच्या राजनैतिक संबंधांचा हीरकमहोत्सव साजरा केला गेला. त्या साठाच्या आकड्यावर पुढे आणखी कितीही शून्यं चढली, तरी हे बंध जुने होणार नाहीत. कधीच नाही.

Ocene i recenzije

5,0
1 recenzija

Ocenite ovu e-knjigu

Javite nam svoje mišljenje.

Informacije o čitanju

Pametni telefoni i tableti
Instalirajte aplikaciju Google Play knjige za Android i iPad/iPhone. Automatski se sinhronizuje sa nalogom i omogućava vam da čitate onlajn i oflajn gde god da se nalazite.
Laptopovi i računari
Možete da slušate audio-knjige kupljene na Google Play-u pomoću veb-pregledača na računaru.
E-čitači i drugi uređaji
Da biste čitali na uređajima koje koriste e-mastilo, kao što su Kobo e-čitači, treba da preuzmete fajl i prenesete ga na uređaj. Pratite detaljna uputstva iz centra za pomoć da biste preneli fajlove u podržane e-čitače.