HOW TO KIDNAP THE RICH

·
· MEHTA PUBLISHING HOUSE
5.0
1 ግምገማ
ኢ-መጽሐፍ
288
ገጾች

ስለዚህ ኢ-መጽሐፍ

RAHUL RAINA`S DEBUT NOVEL "HOW TO KIDNAP THE RICH" KEEPS JUMPING BETWEEN THE TWO. RAMESH KUMAR, A NATIONAL BOARD EXAM SCAMMER, HAS WITNESSED POVERTY AND CRUELTY FROM HIS FATHER SINCE CHILDHOOD BUT QUICKLY LEARNS THE PRIVILEGED AND POORER SIDES OF DELHI, SOON TO MAKE A FORTUNE IN HIS LIFE.


रमेश हा एक एज्युकेशन कन्सल्टंट. मध्यमवर्गीय भारतीयांच्या गाड्याचा भार ओढणाऱ्या चाकाचं जणू तो वंगण आहे. आपल्या हुशारीच्या बळावर त्यानं बनावट परीक्षा उमेदवारीचं थक्कं करणारं नाट्यमय जाळं उभं केलं आहे. जणू चिनी बनावटीचा नकली परीक्षा उमेदवारच. रमेश एका श्रीमंत आणि महाआळशी किशोरवयीन रुडीसाठी बनावट उमेदवार म्हणून परीक्षा देतो. कर्मधर्म संयोगाने थेट देशात पहिला येतो. ज्याने रुडीला वेगळीच ख्याती प्राप्त होते. पण रमेशचं आयुष्य मात्र अनपेक्षित वळण घेतं. `हाउ टू किडनॅप द रिच` ही नवीन युगातल्या प्रसिद्धीची आणि यशाची एक खिळवून ठेवणारी पण वेगवान कहाणी आहे. राहुल रैना यांच्या खुसखुशीत निवेदनाचा रंगतदार नमुना !

ደረጃዎች እና ግምገማዎች

5.0
1 ግምገማ

ስለደራሲው

RAHUL RAINA DIVIDES HIS TIME BETWEEN OXFORD AND DELHI. HE RUNS HIS OWN CONSULTANCY IN ENGLAND FOR PART OF THE YEAR, AND WORKS FOR CHARITIES FOR STREET CHILDREN AND TEACHES ENGLISH IN INDIA IN THE DOWN SEASON.


राहुल रैना ऑक्सफर्ड आणि जन्मस्थळ दिल्ली यांमध्ये विभागून आपला वेळ व्यतित करतात. अठ्ठावीस वर्षीय राहुल वर्षातले काही दिवस ब्रिटनमधील आपली कन्सलटन्सी चालवतात, चॅरीटीसाठी काम करतात आणि इतर वेळी भारतात इंग्रजी विषय शिकवायच काम करतात. त्यांचं पहिलं पुस्तक `हाऊ टू किडनॅप द रिच’ दिल्लीच्या चाळीतल्या घरातल्या उकाड्यात नावारुपाला आलंय.

BORN IN 1983, AKSHAY KURHE IS A RESIDENT OF PUNE. AFTER COMPLETING HIS EDUCATION FROM PUNE UNIVERSITY, HE IS WORKING AS A CONSULTANT IN IT COMPANY. HE IS INTERESTED IN PLAYS, STORIES AND POEMS. HE HAS ALWAYS TRIED TO REACH OUT TO THE MARATHI READERS BY TRANSLATING VARIOUS ENGLISH BOOKS.


१९८३साली जन्मलेलेल अक्षय कुऱ्हे पुण्याचे रहिवासी आहेत. पुणे विद्यापीठातून शिक्षण पूर्ण करून ते आय.टी. कंपनीमध्ये सल्लागार म्हणून काम करीत आहेत. नाटक, कथा आणि कवितांमध्ये त्यांची रुची आहे. विविध इंग्रजी पुस्तके अनुवादित करुन मराठी वाचक वर्गापर्यंत पोहोचण्याचा त्यांचा नेहमी प्रयत्न राहिला आहे.

ለዚህ ኢ-መጽሐፍ ደረጃ ይስጡ

ምን እንደሚያስቡ ይንገሩን።

የንባብ መረጃ

ዘመናዊ ስልኮች እና ጡባዊዎች
የGoogle Play መጽሐፍት መተግበሪያውንAndroid እና iPad/iPhone ያውርዱ። ከእርስዎ መለያ ጋር በራስሰር ይመሳሰላል እና ባሉበት የትም ቦታ በመስመር ላይ እና ከመስመር ውጭ እንዲያነቡ ያስችልዎታል።
ላፕቶፖች እና ኮምፒውተሮች
የኮምፒውተርዎን ድር አሳሽ ተጠቅመው በGoogle Play ላይ የተገዙ ኦዲዮ መጽሐፍትን ማዳመጥ ይችላሉ።
ኢሪደሮች እና ሌሎች መሳሪያዎች
እንደ Kobo ኢ-አንባቢዎች ባሉ ኢ-ቀለም መሣሪያዎች ላይ ለማንበብ ፋይል አውርደው ወደ መሣሪያዎ ማስተላለፍ ይኖርብዎታል። ፋይሎቹን ወደሚደገፉ ኢ-አንባቢዎች ለማስተላለፍ ዝርዝር የእገዛ ማዕከል መመሪያዎቹን ይከተሉ።