JAPUN TAK PAUL

· MEHTA PUBLISHING HOUSE
ई-पुस्तक
180
पेज

या ई-पुस्तकाविषयी

  VaPu’s father, PuShree relentlessly coloured the drapery required for drama. Vapu always wished to do some constructive work for theater and especially Lalitkaladarsha. He gave a word form to Bhalchandra Pendharkar’s flourishing career in drama and theater. This gave him satisfaction of doing something concrete for Lalitkaladarsha. Pendharkar would relate his past experience and VaPu, always the gifted writer, would sense Pendharkar’s mindset during those incidences and would put them on paper for the readers.पुरुषोत्तम काळे- ‘वपुं’चे वडील यांनी चाळीस वर्षे रंगभूमीसाठी पडदे रंगविण्याची सेवा केली. रंगभूमीविषयक काही कार्य व्हावं आणि तेही ‘ललितकलादर्श’साठी, ही ‘वपुं’ची फार दिवसांची इच्छा होती. भालचंद्र पेंढारकरांच्या नाटकीय कारकिर्दीच्या अनुभवांचं शब्दांकन करण्याचं काम ‘वपुं’कडून घडलं, तर ‘ललितकलादर्श’साठी काही कार्य केल्याचं समाधान मिळून, तीही एका अर्थानं रंगभूमीची सेवाच होईल, या भावनेनं त्यांनी हे लिहिलं. पेंढारकरांनी त्यांच्या गतजीवनातले प्रसंग सांगितले, पण त्यांची तेव्हाची मनःस्थिती कशी असेल, हे हेरून ‘वपुं’नी ते आपल्यापुढे आणले आहे.

लेखकाविषयी

 

या ई-पुस्तकला रेटिंग द्या

तुम्हाला काय वाटते ते आम्हाला सांगा.

वाचन माहिती

स्मार्टफोन आणि टॅबलेट
Android आणि iPad/iPhone साठी Google Play बुक अ‍ॅप इंस्‍टॉल करा. हे तुमच्‍या खात्‍याने आपोआप सिंक होते आणि तुम्‍ही जेथे कुठे असाल तेथून तुम्‍हाला ऑनलाइन किंवा ऑफलाइन वाचण्‍याची अनुमती देते.
लॅपटॉप आणि कॉंप्युटर
तुम्ही तुमच्या काँप्युटरचा वेब ब्राउझर वापरून Google Play वर खरेदी केलेली ऑडिओबुक ऐकू शकता.
ईवाचक आणि इतर डिव्हाइसेस
Kobo eReaders सारख्या ई-इंक डिव्‍हाइसवर वाचण्‍यासाठी, तुम्ही एखादी फाइल डाउनलोड करून ती तुमच्‍या डिव्‍हाइसवर ट्रान्सफर करणे आवश्यक आहे. सपोर्ट असलेल्या eReaders वर फाइल ट्रान्सफर करण्यासाठी, मदत केंद्र मधील तपशीलवार सूचना फॉलो करा.