साहित्यिक नरेन्द्र मोहन यांची ही आत्मकथा त्यांचं लौकिक, व्यावसायिक जीवन उलगडते. आई-वडील, दोन भाऊ अशा कुटुंबासमवेतचं बालपण...तेराव्या वर्षी फाळणीमुळे अमृतसरला निर्वासितांच्या छावणीत स्थलांतर...या घटनेने बदललेले आयुष्य आणि भावविश्व...अर्थात हा प्रवास ते चित्रित करतात निंदर या व्यक्तिरेखेच्या माध्यमातून...त्यांच्या मनाला पडलेला पीळ, अस्वस्थता व्यक्त करताना ते निंदरचा आधार घेतात आणि या आत्मकथेला कलात्मकतेच्या पातळीवर नेऊन ठेवतात...निंदर ते साहित्यिक नरेन्द्र मोहन हा महत्त्वपूर्ण प्रवास यात येतो...फाळणीच्या आणि १९७५च्या आणीबाणीच्या वेदना या आत्मकथेतून जाणवतात...लौकिक आणि व्यावसायिक जीवनातील वादळांचा, आनंदक्षणांचा, त्या त्या वेळच्या राजकीय, सामाजिक परिस्थितीचा अभ्यासपूर्ण, व्यामिश्र आविष्कार
NARENDRA MOHAN WAS BORN IN LAHORE (PAKISTAN). WITH COLLECTIONS OF POEMS, PLAYS, LITERARY CRITICISM, EDITED BOOKS ON VARIOUS THEMES, DIARY WRITING AND AUTOBIOGRAPHY TO HIS CREDIT, THE NUMEROUS WORKS BY THIS VISIONARY AUTHOR HAVE BEEN TRANSLATED INTO ENGLISH, URDU AND OTHER INDIAN LANGUAGES. HIS COMPLETE WORKS IN POETRY – NARENDRA MOHAN RANCHAVALI IN TWELVE VOLUMES IS A SIGNIFICANT CONTRIBUTION TO INDIAN LITERATURE. ; MAKING HIM A TREND-SETTER OF TWO MOVEMENTS IN HINDI POETRY CALLED VICHAR KAVITA AND LAMBI KAVITA. APART FROM HIS TWELVE COLLECTIONS OF POEMS; HE HAS TO HIS CREDIT NINE PLAYS, THIRTEEN BOOKS OF LITERARY CRITICISM AND TWENTY EDITED BOOKS IN VARIOUS GENRE, TO MENTION A FEW. HE WAS HONOURED BY MANY AWARDS AND ACCOLADES BY EMINENT LITERARY INSTITUTIONS.