KSHITIJSPARSH

· MEHTA PUBLISHING HOUSE
電子書籍
120
ページ

この電子書籍について

जीवन विकासाचा महामंत्रच ठरावा असा हा खांडेकरांच्या रुपककथांचा संग्रह

‘क्षितिजस्पर्श’ हा वि. स. खांडेकरांच्या रूपककथांचा उत्तररंग. निसर्ग नि मनुष्यजीवनाची सुंदर बांधणी हे रूपककथेचं आपलं असं वैशिष्ट्य असतं. खांडेकरीय रूपककथांचं तंत्र नि मंत्र-प्रौढत्व घेऊन येणाNया या कथा वाचकांना आपले विचार नि कलात्मकतेनं दिग्मूढ करतात. साऱ्या सृष्टीचं सुमंगल संमेलन प्रतिबिंबित करणाऱ्या या कथांत मानवी मांगल्याचं क्षितिज स्पर्शण्याच्या शत-शत उर्मी शब्दागणिक प्रत्ययास येतात. माणसाचं जगणं समजावीत वाचकांत जगण्याची आस्था जागविणाऱ्या या कथा म्हणजे जीवन विकासाचा महामंत्रच!

Touch Of The Horizon This collection is the latter half of V. S. Khandekar's meteors. The harmonious weaving of nature and human life is the characteristic feature of a meteor. These meteors will overpower the readers with their technique and understanding. They will engulf the readers in their artistic thoughts. Every single word in this meteor mirrors the universal holy gathering. They all have the capacity to touch the horizons of human auspiciousness. Each possesses thousand impulses. Each is willing to touch the human morals. Every single meteor evokes the ardour to live, every single meteor explains the living of a human being and every meteor is itself a'mahamantra' to multiply the anxiety for living life.

著者について

 

この電子書籍を評価する

ご感想をお聞かせください。

読書情報

スマートフォンとタブレット
AndroidiPad / iPhone 用の Google Play ブックス アプリをインストールしてください。このアプリがアカウントと自動的に同期するため、どこでもオンラインやオフラインで読むことができます。
ノートパソコンとデスクトップ パソコン
Google Play で購入したオーディブックは、パソコンのウェブブラウザで再生できます。
電子書籍リーダーなどのデバイス
Kobo 電子書籍リーダーなどの E Ink デバイスで読むには、ファイルをダウンロードしてデバイスに転送する必要があります。サポートされている電子書籍リーダーにファイルを転送する方法について詳しくは、ヘルプセンターをご覧ください。