व्याजदर असो की कर्जदर असो त्या त्या घटकाची किंमत माहित असल्याशिवाय हे ठरविता येत नाही म्हणून किंमत विश्लेषण हे बॅंका/पतसंस्था मधील प्रत्येक जाणकार/जबाबदार अधिकाऱ्याला कळलेच पाहिजे. त्यासाठीच हे पुस्तक आहे. सोप्या शब्दात हा विषय या पुस्तकात समजावला आहे.