Tao Te Ching (मराठी : ताओ ते चिंग): मराठी Translation

·
· Sunil Doiphode
4.1
9 reviews
Ebook
99
Pages

About this ebook

ताओ ते चिंग: हे जगातल्या सर्वात जास्त भाषांतरित केलेल्या अध्यात्मिक पुस्तकांपैकी एक पुस्तक होय.

हे पुस्तक हे साहित्य २५०० वर्षापूर्वी लिहिले गेलेले एक अध्यात्मिक साहित्य होय.

या पुस्तकातली ८१ सुत्रे आपल्याला या जगाच्या सिद्धांताला अनुरूप संतुलित आणि आनंदी जीवन कसे जगावे यावर प्रकाश टाकतात.

हे पुस्तक आपल्याला कर्म, अकर्म, आणि निष्कर्म यातील फरक फार सुटसुटीतपणे समजून घेण्यास उपयोगी पडते.


एखाद्या डोंगराळ आणि खडकाळ पृष्ठभागावरून खळखळत्या पाण्यासोबत गटांगळ्या खात वाहता वाहता, आपल्याला एखादा स्थिर सपाट खडक मिळावा, ज्यावर बसून आपण आजूबाजूचा गोंधळ तर बघू शकू, पण आपल्या मनाची शांतता आणि स्थिरता बिलकुल ढळू न देता….


थोडक्या शब्दात करायचे झाल्यास, मला नाही वाटत की यापेक्षा वेगळे या पुस्तकाचे वर्णन केल्या जाऊ शकेल..... 


*****


जेव्हा हे पुस्तक वाचायला घेतले तेव्हा जीवनाचा सार इतक्या सहजतेने, इतक्या व्यवहारिकपणे, कोणताही आदर्शवाद न लादता, कोणतेही नियम अटी, पोकळ उपदेश न देता, फक्त ८१ सूत्रात मांडल्या जाऊ शकतो हे पाहून मी थक्कच झालो. आणि मग या पुस्तकाचे भाषांतर आपल्या मातृभाषेत करण्याचा मोह मी टाळू शकलो नाही.

(अर्थातच या भाषांतराविषयी मला आपला अभिप्राय प्रस्ताव/सूचनांची (कमेंट सेक्शन मध्ये) प्रतीक्षा राहील, कि जेणेकरून या भाषांतराची आणि या पुस्तकाची गुणवत्ता आणि परिणामकारकता अजून शक्य होईल तेवढी वाढवता येईल. )


धन्यवाद !

🙏

आणि 

शुभेच्छा !

👍 

....सुनील डोईफोडे.Ratings and reviews

4.1
9 reviews

About the author

Original writer Lao Tzu (मराठी Translatior: Sunil Doiphode)

The translator of this book is into writing Novels, books, blogs, screenplays, etc since last 20 years.

Reading information

Smartphones and tablets
Install the Google Play Books app for Android and iPad/iPhone. It syncs automatically with your account and allows you to read online or offline wherever you are.
Laptops and computers
You can listen to audiobooks purchased on Google Play using your computer's web browser.
eReaders and other devices
To read on e-ink devices like Kobo eReaders, you'll need to download a file and transfer it to your device. Follow the detailed Help Center instructions to transfer the files to supported eReaders.