MALANGATHA BHAG 1

· MEHTA PUBLISHING HOUSE
ई-बुक
268
पेज

इस ई-बुक के बारे में जानकारी

 The early morning hours in the small village in the midst of the hills and mountains. All the houses lost in the sweet dreams at those early hours, with just some candle light in the `padwee` or `osari`; in that dim light is sitting Malan, near the stone grinder; her one hand with the colorful bangles resting on the wooden bamboo making the grinder move in a circular motion and the other inserting hands full of `jondhale` from the sack kept on her side. The rhythmic sound of the grinder, Malan`s curvy movements and Malan herself lost in it; her words started flowing out like the flour out from the grinder, smoothly, rhythmically. In the rhythm, she hardly realized that her work was finished, one after the other the stanzas were blended in each other, harmoniously, making it difficult to distinguish them from each other. These stanzas were full of the events from her life; write from her childhood to the maturity of a woman, from love to affection, from life to death, from the birth of a child to the death of someone near and dear...leaving nothing out. ...

पहाटेची वेळ एका डोंगरदरीत विसावलेले एक खेडेगाव सर्व घरे साखरझोपेत असलेली. पण घरातील ओसरीशी वा पडवीशी एक ठाणवई मिणीमिणी उजळत असलेली त्या प्रकाशात जात्याशी बसलेली एक मालन एक मांडी घालून, एक पाय लांब सोडलेला तिचा काकणांनी भरलेला हात जात्याचा खुंटा धरून जाते फिरवीत असलेला दुसरा हात मधून मधून बाजूच्या सुपातील जोंधळे मुठीने घेऊन जात्याला भरवीत असलेला जात्याचा तो मंद सुरातील घर्र घर्र असा वळणे घेणारा आवाज दळतानाच्या हालचालींची मालनीची वळणदार लय आणि यात एकरूप झालेली ती मालन जसे पीठ जात्यातून झरत जाते, तशा तिच्या ओठांतून शब्दकळ्या उमलू लागतात.<br>ओव्यांमागून ओव्या गात असता दळण कधी संपते, तिला कळत नाही त्या ओव्याही ओळीला ओळ जोडून, घोळून घोळून, उंच स्वरात गायच्या ओवीच्या शेवटच्या ओळीच्या अखेरीस एक लांब असा हेल देऊन त्याच्या टोकानेच दुसरी ओवी उचलायची या ओवीत काय नसायचे? अवघ्या स्त्रीजीवनाला त्यांनी स्पर्श केलेला असायचा सुपली-कुरकुळीच्या खेळापासून घाण्याच्या बैलासारख्या ओढलेल्या कष्टांपर्यंत न्हाणवलीच्या सुखद सोहळ्यापासून मरणवेळेच्या काळापर्यंत शृंगाररसापासून ईश्वराशी जडलेल्या सौहार्दरसापर्यंत पुत्रजन्मापासून वैधव्याच्या आकांतापर्यंत, जे जे म्हणून स्त्रीला भावले, ते सर्व या ओवीत आहे ते एक अमृतानुभवाचे अथांग असे मानससरोवर आहे... 

इस ई-बुक को रेटिंग दें

हमें अपनी राय बताएं.

पठन जानकारी

स्मार्टफ़ोन और टैबलेट
Android और iPad/iPhone के लिए Google Play किताबें ऐप्लिकेशन इंस्टॉल करें. यह आपके खाते के साथ अपने आप सिंक हो जाता है और आपको कहीं भी ऑनलाइन या ऑफ़लाइन पढ़ने की सुविधा देता है.
लैपटॉप और कंप्यूटर
आप अपने कंप्यूटर के वेब ब्राउज़र का उपयोग करके Google Play पर खरीदी गई ऑडियो किताबें सुन सकते हैं.
eReaders और अन्य डिवाइस
Kobo ई-रीडर जैसी ई-इंक डिवाइसों पर कुछ पढ़ने के लिए, आपको फ़ाइल डाउनलोड करके उसे अपने डिवाइस पर ट्रांसफ़र करना होगा. ई-रीडर पर काम करने वाली फ़ाइलों को ई-रीडर पर ट्रांसफ़र करने के लिए, सहायता केंद्र के निर्देशों का पालन करें.