MANDAKINI

· MEHTA PUBLISHING HOUSE
电子书
80

关于此电子书

कीर्ती, संपत्ती, संस्कृती, इत्यादिकांच्या मागे धावून मिळणारी सुखे ही गाण्यातल्या लांबलचक तानांसारखी असतात. ती बुद्धीला झुलवितात, पण हृदयाला हलवू शकत नाहीत. उलट दररोजच्या साध्यासुध्या आयुष्यक्रमातील इवलीइवली सुखे ही गायनातल्या लहान लहान मुरक्यांप्रमाणे वाटतात.त्यांच्यामुळेच जीवनसंगीताला अवीट गोडी प्राप्त होते, असे मला तरी वाटते. आपला एखादा मित्र आजारी असला, तर त्याच्याकरता आपण काही मुंबईहून विमानाने बडे बडे डॉक्टर आणू शकत नाही; पण त्याला भेटायला जाताना एखादे टपोरे गुलाबाचे पूâल घेऊन जाणे तरी आपल्या स्वाधीन आहे की नाही? आपला मित्र कवी नसला विंâवा कुठल्याही वस्तूवर एखादे प्रतीक लादून गूढगुंजन करणाNया कादंबNयांचा त्याला वंâटाळा येत असला,तरीही त्या गुलाबाच्या पुâलाकडे पाहून त्याच्यामुद्रेवर स्मितरेषा चमकल्याशिवाय राहणार नाही.जणूकाही ते पूâल त्याला मूकसंदेश देत असते –हास, जरा हास. काल आणि उद्या हे भास आहेत. जगात सत्य एकच आहे. आज – हा दिवस –ही घटका – हा क्षण!

When one runs behind fame, wealth and culture while seeking happiness then the process becomes needlessly lengthy. It hampers our intellect but fails to touch the heart. On the other hand, the little incidences of happiness in our life please us a lot. They help to make our life better in many aspects. At least, that is what I think. Just imagine that one of your best friends is very ill and you are unable to seek a famous doctor from a big Metropolitan city. But then the single rose you carry with you when you visit your friend gives him immense happiness. He might not be a poet, might not be a reader, yet, the flower will surely bring a smile on his pained face. The flower would surely reveal the message that the only truth lies in ‘this very moment’.

作者简介

 

为此电子书评分

欢迎向我们提供反馈意见。

如何阅读

智能手机和平板电脑
只要安装 AndroidiPad/iPhone 版的 Google Play 图书应用,不仅应用内容会自动与您的账号同步,还能让您随时随地在线或离线阅览图书。
笔记本电脑和台式机
您可以使用计算机的网络浏览器聆听您在 Google Play 购买的有声读物。
电子阅读器和其他设备
如果要在 Kobo 电子阅读器等电子墨水屏设备上阅读,您需要下载一个文件,并将其传输到相应设备上。若要将文件传输到受支持的电子阅读器上,请按帮助中心内的详细说明操作。