MAYABAJAR

· MEHTA PUBLISHING HOUSE
4.3
리뷰 6개
eBook
136
페이지

eBook 정보

वपुंच्या कथाविश्वात मध्यमवर्गीय जीवन वेंâद्रवर्ती असले, तरीही मध्यमवर्गीय जीवनाच्या ठरावीक चाकोरीच्या या कथा नाहीत.  सामान्य माणसाच्या सामान्य जीवनातल्या ‘असामान्य’ सुखदु:खांना उद्गार देणाNया या कथा आहेत. हलक्यापुâलक्या, मिस्किल, विनोदी शैलीचे अधिष्ठान ‘वपुं’च्या कथांना असले, तरीही त्यांच्या कथा कधी ‘आचरट’ होत नाहीत. त्यांच्या कथानिवेदनात एकप्रकारचा संयतपणा आहे. वाचकांना खुलवणाNया, हसवणाNया रंजकतेचे अधिष्ठान आहे. हव्यास म्हणून त्यांच्या कथा ‘स्वस्त रंजकते’ला थारा देत नाहीत.   लेखक बहुश्रुत असल्यामुळे या कथाविश्वात विविधता व विपुलता आहे. त्यात अनुभवाचा तोचतोचपणा नाही. त्यांच्या कथा या ना त्या प्रकारे सामान्यातल्या सामान्य वाचकांच्या मनोविश्वाला स्पर्श करून जातात. त्या स्पर्शाने वाचक अंतर्मुख व्हावा असे सामथ्र्य ‘वपुं’च्या कथेत आहे.

 "It is very true that all the stories by Va Pu are based completely on the middle class people, yet these stories are not about the routine of this class, they have different aspects, various dimensions. They give way to the uncommon moments of happiness and sorrow in the common life of the common people. Va Pu has the blessings to write the stories with a touch of humour but at the same time, his train never derails on the tracks of frivolity. His writing reflects patience, it is no where loud. It brings smile on the lips and hopes in the hearts. It gives importance to the entertaining aspect more than painful torture. It never becomes cheap. The author himself has a versatile personality; this same is portrayed through his stories avoiding repetition. The best strength of his stories is each story touches the soul somewhere compeling the reader to introspect.`` Prof. Sada Karhade: (LalitJuly 1976)

평가 및 리뷰

4.3
리뷰 6개

저자 정보

 

이 eBook 평가

의견을 알려주세요.

읽기 정보

스마트폰 및 태블릿
AndroidiPad/iPhoneGoogle Play 북 앱을 설치하세요. 계정과 자동으로 동기화되어 어디서나 온라인 또는 오프라인으로 책을 읽을 수 있습니다.
노트북 및 컴퓨터
컴퓨터의 웹브라우저를 사용하여 Google Play에서 구매한 오디오북을 들을 수 있습니다.
eReader 및 기타 기기
Kobo eReader 등의 eBook 리더기에서 읽으려면 파일을 다운로드하여 기기로 전송해야 합니다. 지원되는 eBook 리더기로 파일을 전송하려면 고객센터에서 자세한 안내를 따르세요.