MI KA NAHI?

· MEHTA PUBLISHING HOUSE
5.0
리뷰 1개
eBook
127
페이지

eBook 정보

We, as a normal human beings, get all the facilities as a citizen of our country, even these trans genders (Hijra Community) are also human beings and citizens of our country.  But they are deprived of most of the things what our constitution and society has to offer in India.  This novel brings forward their grievances in front of society and in doing so requests the society and our constitution to accept them. 

’मी का नाही?’ हा प्रश्‍न विचारू धजणाऱ्या तृतीयपंथी समाजाची ही कहाणी! या कादंबरीची नायिका असलेल्या नाझच्या वाट्यालाही हे दु:ख येते. पण तिचे वडील सोडून सगळे कुटुंब, विशेषत: तिची आई तिला भक्कम पाठबळ देते.

या पाठबळाच्या जोरावर नाझ ’हिजडा समाज’ स्थापन करते. यातून ती या समाजाला स्वावलंबी आणि सुसंघटित तर करतेच; पण प्रसंगी कठोर भूमिका घेऊन त्यांचे प्रश्‍नही सोडवते. हिजडा समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी एक चळवळ उभारते. समाजात पदोपदी होणारा अपमान, टिंगलटवाळी यांना दाद न देता निर्भीडपणे स्वत:च्या प्रश्‍नांसाठी न्यायालयापर्यंत धडक मारते. ’मी का नाही’ हा एक शोध आहे. तो किती भेदक आहे, हे कादंबरी वाचताना उमगत जाते. त्याचे उत्तर शोधताना वाचक अस्वस्थ तर होतोच; पण निरुत्तरही होतो! 

평가 및 리뷰

5.0
리뷰 1개

저자 정보

 

이 eBook 평가

의견을 알려주세요.

읽기 정보

스마트폰 및 태블릿
AndroidiPad/iPhoneGoogle Play 북 앱을 설치하세요. 계정과 자동으로 동기화되어 어디서나 온라인 또는 오프라인으로 책을 읽을 수 있습니다.
노트북 및 컴퓨터
컴퓨터의 웹브라우저를 사용하여 Google Play에서 구매한 오디오북을 들을 수 있습니다.
eReader 및 기타 기기
Kobo eReader 등의 eBook 리더기에서 읽으려면 파일을 다운로드하여 기기로 전송해야 합니다. 지원되는 eBook 리더기로 파일을 전송하려면 고객센터에서 자세한 안내를 따르세요.