Marathi Katha 2015 / Nachiket Prakashan: मराठी कथा 2015

· Nachiket Prakashan
४.६
८ समीक्षाहरू
इ-पुस्तक
242
पृष्ठहरू

यो इ-पुस्तकका बारेमा

आपल्या समाजाची असलेली आजची परिस्थिती ही अत्यंत दयनीय अशी आहे. कौटुंबिक, सामाजिक, आर्थिक, आरोग्यविषयक, सर्व ठिकाणी प्रत्येकाला वेगवेगळे अनुभव येतात. त्यासमोर प्रत्येकालाच जावं लागतं. नचिकेत प्रकाशनातर्फे घेतलेल्या कथा स्पर्धेत  सहभागी या कथा आहेत. स्पर्धेत सपूर्ण महाराष्ट्रातील अनेक कथाकारांनी भाग घेतला होता. जवळपास 32 कथा आल्या होत्या स्पर्धेसाठी सर्वच विषयावरील कथांचा समावेश केला होता. वरील सर्व विषयावरील कथा या स्पर्धेसाठी आल्या होत्या. सर्वांनी सुंदर विषय निवडून उत्तम कथा सादर केल्या. भृणहत्येवरील 'जुळी' व 'आई' ला या जगात यायचयं!' तसेच 'नियती', 'जिहाद' या वर्तमान जगातील सध्याची परिस्थिती मांडणार्‍या कथा आहेत. 'अनामिका' 'प्रारब्ध' या असाध्य आजाराने ग्रासलेल्या व्यक्तिंवरील कथा. तसेच 'बोसे आणि ठोसे' व 'रमेशचा धिंगाणा' यात विनोदी पात्र असलेल्या कथा कथाकाराने रचल्या आहेत.
या सर्वच कथा वाचनीय आहेत. सर्व विषय वेगळे घेतले आहेत. संपूर्ण कथा एकत्रित करून मराठी कथा 2015 हा कथा संग्रह सादर केला आहे.

मूल्याङ्कन र समीक्षाहरू

४.६
८ समीक्षाहरू

यो इ-पुस्तकको मूल्याङ्कन गर्नुहोस्

हामीलाई आफ्नो धारणा बताउनुहोस्।

जानकारी पढ्दै

स्मार्टफोन तथा ट्याबलेटहरू
AndroidiPad/iPhone का लागि Google Play किताब एप को इन्स्टल गर्नुहोस्। यो तपाईंको खातासॅंग स्वतः सिंक हुन्छ र तपाईं अनलाइन वा अफलाइन जहाँ भए पनि अध्ययन गर्न दिन्छ।
ल्यापटप तथा कम्प्युटरहरू
तपाईं Google Play मा खरिद गरिएको अडियोबुक आफ्नो कम्प्युटरको वेब ब्राउजर प्रयोग गरेर सुन्न सक्नुहुन्छ।
eReaders र अन्य उपकरणहरू
Kobo eReaders जस्ता e-ink डिभाइसहरूमा फाइल पढ्न तपाईंले फाइल डाउनलोड गरेर उक्त फाइल आफ्नो डिभाइसमा ट्रान्स्फर गर्नु पर्ने हुन्छ। ती फाइलहरू पढ्न मिल्ने इबुक रिडरहरूमा ती फाइलहरू ट्रान्स्फर गर्नेसम्बन्धी विस्तृत निर्देशनहरू प्राप्त गर्न मद्दत केन्द्र मा जानुहोस्।