NABHANTAMANI

· MEHTA PUBLISHING HOUSE
ई-पुस्तक
320
पेज

या ई-पुस्तकाविषयी

The young man Manibhadra living in a small village, is with brilliance and having urge to complete his Ph. D.

.... Due to his intelligence and social awareness Monk of Katyayani monastery select him as next monk..... Manibhadra accepts to be

a future monk .... The condition of monastery is that, monk must be bachelor .... Under such situation, Manibhadra got the opportunity to do research

under guidance of young and charming lady Dr. Nabha Mahanti ..... Grand personality, cultured behavior and intellectual abilities of Manibhadra Impresse Dr. Mahanti.... Unknowingly she starts to love him....Manibhadra came to know the love of Dr. Mahanti for him... He also get attracted towards Dr. Mahanti .... Manibhadra expresses his inability due to social and religious bondings..Inspite of all these difficulties their love for each other doesn't temper on other hand both of them tries to give different hight to its peak for their love... " NBHANTMANI " novel express that how spiritual love is far more satisfactory

than the physical love.

ग्रामीण भागातील हुशार मुलगा मणिभद्र कात्यायिनी मठाचा भावी धर्मगुरू होण्याची संधी स्वीकारतो... यामुळे त्याला आजन्म ब्रह्मचारी राहावं लागणार असतं...डॉ. नभा महंती ही तरुण अध्यापिका त्याच्या प्रेमात पडते... धर्मशास्त्रातील आणि शिक्षणशास्त्रातील यशाच्या पायऱ्या चढलेला मणिभद्र नभाचं प्रेम स्वीकारू शकत नाही...वासनारहित, आत्मिक प्रेमाची महती मणिभद्र नभाला सांगू पाहतो....धर्म आणि लौकिक जीवन यांच्यातील द्वंद्वाचं प्रभावी चित्रण करणारी कादंबरी ‘नभांतमणी’.


लेखकाविषयी

PROF. SHASHIKNAT KUGAVKAR IS RETIRED JUNIOR COLLEGE LECTURER. HE HAD 33 YEARS EXPERIENCE IN EDUCATION FIELD. HE HELPED TO ORGANIZE THE MAHARASHTRA LEVEL CONVENTIONS BY SETTING UP A MARATHI SCIENCE COUNCIL AT BARSHI. HE LOVED TO READ BOOKS MORE AND MORE. HE IS FOND OF MARATHI LITERATURE.

प्रा. शशिकांत कुगावकर यांनी जीवशास्त्रात पदव्युत्तर पदवी संपादन केली असून, त्याच विषयात एम. फिल. ही पदवीही प्राप्त केली आहे. त्यांनी शिक्षणशास्त्रातही पदवी घेतली आहे. ज्युनिअर कॉलेजमध्ये ३३ वर्षे अध्यापन करून ते सेवानिवृत्त झाले आहेत. त्यांना शालेय जीवनापासून वाचनाची आवड आहे. महाविद्यालयीन जीवनात हस्तलिखिते काढण्याची जबाबदारी ते घेत असत. चित्रकला विषयातही त्यांना रुची असून, बार्शी, वैराग, सोलापूर या ठिकाणी त्यांच्या चित्रांची प्रदर्शनं भरविण्यात आली. बार्शीमध्ये कलाप्रेमी मंडळाच्या माध्यमातून ११ वर्षे महाराष्ट्रातील नामवंत चित्रकारांची उदा. मुरली लाहोटी, शि.द. फडणीस, ज्ञानेश सोनार इ. ची प्रदर्शने भरवण्यात त्यांनी पुढाकार घेतला. त्यांनी बार्शी इथे मराठी विज्ञान परिषदेची स्थापना करून महाराष्ट्र पातळीवरील अधिवेशने भरवण्यास मदत केली.


या ई-पुस्तकला रेटिंग द्या

तुम्हाला काय वाटते ते आम्हाला सांगा.

वाचन माहिती

स्मार्टफोन आणि टॅबलेट
Android आणि iPad/iPhone साठी Google Play बुक अ‍ॅप इंस्‍टॉल करा. हे तुमच्‍या खात्‍याने आपोआप सिंक होते आणि तुम्‍ही जेथे कुठे असाल तेथून तुम्‍हाला ऑनलाइन किंवा ऑफलाइन वाचण्‍याची अनुमती देते.
लॅपटॉप आणि कॉंप्युटर
तुम्ही तुमच्या काँप्युटरचा वेब ब्राउझर वापरून Google Play वर खरेदी केलेली ऑडिओबुक ऐकू शकता.
ईवाचक आणि इतर डिव्हाइसेस
Kobo eReaders सारख्या ई-इंक डिव्‍हाइसवर वाचण्‍यासाठी, तुम्ही एखादी फाइल डाउनलोड करून ती तुमच्‍या डिव्‍हाइसवर ट्रान्सफर करणे आवश्यक आहे. सपोर्ट असलेल्या eReaders वर फाइल ट्रान्सफर करण्यासाठी, मदत केंद्र मधील तपशीलवार सूचना फॉलो करा.