NARAYAN MURTY : MULYA JAPNARA EK ADWITIYA AAYUSHYA

· MEHTA PUBLISHING HOUSE
5.0
1 review
Ebook
124
Pages

About this ebook

आपल्या हातात जे पुस्तक आहे, ते इन्फोसिसचे संस्थापक

श्री. नारायण मूर्तींचं जीवनचरित्र आहे.

हे कोणाला खरं वाटेल? - की...

आय.आय.टी.मध्ये प्रवेश मिळाला होता; परंतु ते तिथे शिकायला जाऊ शकले नव्हते, कारण त्यांच्या वडिलांकडे त्यांना ते शिक्षण देण्याइतके पैसे नव्हते.

त्यांच्या सात मित्रांबरोबर नवी कंपनी सुरू करण्यासाठी त्यांनी त्यांच्या पत्नीकडून 10,000/- रुपये उसने घेतले होते!

क्षुल्लक कारणाने झालेल्या गैरसमजापायी एका साम्यवादी देशाच्या तुरुंगात त्यांना साठ तास कोंडून ठेवलं होतं!

कॉम्प्युटरच्या दुनियेत प्रवेश मिळवण्यासाठी त्यांनी अहमदाबादच्या आय.आय.एम.मध्ये अत्यल्प पगारावर नोकरी पत्करली.

आणि आज?... आज नारायण मूर्ती आणि त्यांच्या मित्रांची कंपनी ’इन्फोसिस’मध्ये 1,30,000 कर्मचारी नोकरी करत आहेत आणि कंपनीचा वार्षिक नफा 1,000 कोटी रुपयांपेक्षाही जास्त आहे!


ह्या उज्ज्वल यशामागच्या बहुमोल जीवनाचं चित्रण ह्या पुस्तकात आहे.

- आयुष्याला प्रेरणा देईल आणि मार्गदर्शन करेल, अशा ह्या पुस्तकाचं स्थान तुमच्या आयुष्यात कुठं असलं पाहिजे, ते तुम्ही ठरवायचं आहे.

Software expert par excellence, Narayana Murthy strongly believed in putting India on the global map of software technology. He and his friends struggled hard to earn wealth through fair and honest means and founded Infosys, one of the largest software companies in India today.

Ratings and reviews

5.0
1 review
SUBHASH SAWANT
December 17, 2022
छान आहे
Did you find this helpful?

Rate this ebook

Tell us what you think.

Reading information

Smartphones and tablets
Install the Google Play Books app for Android and iPad/iPhone. It syncs automatically with your account and allows you to read online or offline wherever you are.
Laptops and computers
You can listen to audiobooks purchased on Google Play using your computer's web browser.
eReaders and other devices
To read on e-ink devices like Kobo eReaders, you'll need to download a file and transfer it to your device. Follow the detailed Help Center instructions to transfer the files to supported eReaders.