RAHASYA PRACHIN NATARAJACHE

· MEHTA PUBLISHING HOUSE PVT. LTD.
电子书
360

关于此电子书

“NOT TOO LONG BEFORE WE CAN GET AS MANY OF THEM 3-D PRINTED.” THAT PRETTY MUCH SUMS UP JOSH WINSLOW’S FEELINGS ABOUT CLASSIC ARTIFACTS. AS A MAN OF SCIENCE AND TECHNOLOGY, HE COULDN’T CARE LESS ABOUT OLD BRONZE IDOLS. UNFORTUNATELY, HIS BROTHER TOM HAS JUST MADE ONE SUCH IDOL HIS PROBLEM. VIDYA THYAGARAJAN, A YOUNG BANKER FROM CHENNAI, DIDN’T EXPECT TO CHASE THE ORIGINS OF OLD IDOLS EITHER. BUT HER FRIEND TOM HAS JUST ENTANGLED HER IN ONE SUCH CHASE. ALONG WITH VIDYA, JOSH RELUCTANTLY EMBARKS ON A JOURNEY TO INDIA TO TRACK THE ORIGINS OF A CHOLA BRONZE IDOL. THROUGH THE URBAN MAZE OF CHENNAI, DUSTY ROADS OF SMALL TOWNS IN DEEP CHOLA TERRITORY, THEY DISCOVER CLUES THAT CONFOUNDS THEM EVERY STEP OF THE WAY. DURING A SHORT SPAN OF A WEEK, THE QUEST QUICKLY BECOMES PERSONAL AS THE SHADOW OF THE PAST CHALLENGES THEIR OUTLOOK TOWARD LIFE AND LOVE. अपंग असलेला टॉम पुरातत्त्व खात्याच्या एका लायब्ररीत मोठ्या पदावर काम करत असतो. नटराजाची एक चौलकालीन मूर्ती लिलावात विकत घेण्याची संधी टॉमला प्राप्त होणार असते; पण त्या मूर्तीच्या खरेपणाविषयी टॉमला शंका असते. म्हणून त्या मूर्तीचा खरे-खोटेपणा तपासण्यासाठी तो त्याच्या भावाला, जोशला भरीला घालतो आणि इथूनच एका नाट्याला सुरुवात होते. त्या शोधासाठी इंटरनेट हॅकर असलेला जोश भारतात येतो. इथे चेन्नईत त्याची भेट विद्याशी होते. विद्या आणि तो त्या नटराजाच्या मूर्तीचं रहस्य शोधायला लागतात. पुरातन वस्तू विकणाNया एका छोट्या स्टोअरपासून सुरू झालेली ही शोधयात्रा एका मोठ्या स्टोअरपाशी येते, या स्टोअरच्या मालकाचं शंकास्पद वागणं गूढता निर्माण करतं. त्यातच विद्यावर पाळत ठेवली जात असते. लंडनमधून टॉम त्यांना आवश्यक ती माहिती पुरवत असतो. विद्याचे वडीलही त्यांना मदत करत असतात. ही शोधयात्रा एका छोट्या गावातील मूर्तिकारापाशी येऊन थांबते. या मूर्तिकाराद्वारे उलगडतं का त्या नटराजाच्या मूर्तीचं रहस्य?

为此电子书评分

欢迎向我们提供反馈意见。

如何阅读

智能手机和平板电脑
只要安装 AndroidiPad/iPhone 版的 Google Play 图书应用,不仅应用内容会自动与您的账号同步,还能让您随时随地在线或离线阅览图书。
笔记本电脑和台式机
您可以使用计算机的网络浏览器聆听您在 Google Play 购买的有声读物。
电子阅读器和其他设备
如果要在 Kobo 电子阅读器等电子墨水屏设备上阅读,您需要下载一个文件,并将其传输到相应设备上。若要将文件传输到受支持的电子阅读器上,请按帮助中心内的详细说明操作。