RAJARSHI SHAHU CHATRAPATI: PATRAVYAVAHAR ANI KAYADE

· MEHTA PUBLISHING HOUSE
3.0
2条评价
电子书
136

关于此电子书

 The available paperwork related to Rajarshee Shahu Maharaj’s social work include many of his letters. Some of them are written by him. They are very rare and in original form. The correspondence between him and Ambedkar genuinely helps to understand the former style and social and political aspects. The letters allow us to understand the caring and sharing that these two great men had. Shahu Maharaj calls Dr. Ambedkar as ‘Lokmanya Ambedkar’ in one of his letters. Dr. Ambedkar on the other hand calls him ‘The Pillar of Social Democracy in India.’

राजर्षी शाहू छत्रपतींच्या समाजक्रांतीच्या बहुआयामी कार्यावर प्रकाश टाकणाऱ्या कागदपत्रांच्या संग्रहात अनेक महत्त्वाच्या पत्रव्यवहारांचा समावेश आहे. त्यात खुद्द शाहू छत्रपतींनी इतरांस लिहिलेली तसेच इतरांनी महाराजांना लिहिलेली अशी अनेक दुर्मीळ पत्रे समाविष्ट झालेली आहेत. विशेषत: यामधील शाहू-आंबेडकर पत्रव्यवहार तत्कालीन, सामाजिक व राजकीय चळवळींवर प्रकाश टाकणारा आहे. या उभय महापुरुषांत परस्परांविषयी किती जिव्हाळा होता, याचेही दर्शन ही पत्रे घडवितात. याच पत्रव्यवहारांत, शाहू छत्रपतींनी डॉ. बाबासाहेबांना ‘लोकमान्य आंबेडकर’ असे संबोधिले आहे; तर बाबासाहेबांनी छत्रपतींचे वर्णन करताना त्यांना ‘The Pillar of Social Democracy in India’ (भारतातील सामाजिक लोकशाहीचे आधारस्तंभ) असे म्हटले आहे.

评分和评价

3.0
2条评价

为此电子书评分

欢迎向我们提供反馈意见。

如何阅读

智能手机和平板电脑
只要安装 AndroidiPad/iPhone 版的 Google Play 图书应用,不仅应用内容会自动与您的账号同步,还能让您随时随地在线或离线阅览图书。
笔记本电脑和台式机
您可以使用计算机的网络浏览器聆听您在 Google Play 购买的有声读物。
电子阅读器和其他设备
如果要在 Kobo 电子阅读器等电子墨水屏设备上阅读,您需要下载一个文件,并将其传输到相应设备上。若要将文件传输到受支持的电子阅读器上,请按帮助中心内的详细说明操作。