RESHEPALIKADIL LAXMAN

· MEHTA PUBLISHING HOUSE PVT LTD
ປຶ້ມອີບຸກ
200
ໜ້າ

ກ່ຽວກັບປຶ້ມ e-book ນີ້

THIS BOOK WAS COMPILED AND EDITED ON THE OCCASION OF THE DIAMOND JUBILEE BIRTHDAY OF AUTHOR LAXMAN MANE. IT CONTAINS ARTICLES WRITTEN BY HIS COLLEAGUES WHO SUPPORTED MANE IN THE MOVEMENT FROM HIS YOUTH TILL TODAY. EVEN IF YOU GLANCE AT THESE ARTICLES, YOU WILL NOTICE HOW LAXMAN MANE HAD A WIDE CIRCLE OF FRIENDS. IT CAN ALSO BE SEEN THAT HIS WRITING DID NOT STOP EVEN AFTER ENDURING SOCIAL HARDSHIPS. HIS DISTINGUISHED COLLEAGUES SUCH AS DR. BABA ADHAV, DR. JANARDHAN WAGHMARE, ARUN KHORE, PROF. RAMNATH CHAVAN, NARAYAN JAVALIKAR, DR. EKNATH AWHAD, DR. JAISINGRAO PAWAR, ALONG WITH WIFE SHASHI MANE, HAVE CONTRIBUTED TO THIS BOOK. RECOLLECTIONS OF THE CRUSADES, MARCHES AND STRUGGLES MADE TO UNITE THE NOMADIC TRIBES AND SINCERE EFFORTS TO BRING THEM INTO THE MAINSTREAM OF SOCIETY ARE SHARED IN THESE WRITE-UPS. ALSO, IT IS EVIDENT THAT MANE WISHES TO ENRICH THE LIVES OF PEOPLE BY INVOKING THE HUMANITY IN THEM.


उपराकार लक्ष्मण माने यांच्या षष्ठब्दीपूर्ती निमित्त संपादन केलेला हा गौरवग्रंथ. यात माने यांना अगदी तरुणपणापासून ते आजतागायत ज्या ज्या सहकाऱ्यांनी चळवळीत साथ दिली, त्या लोकांनी लिहिलेले लेख आहेत. यातील लेखांवर सहज नजर फिरवली तरी लक्ष्मण माने यांचा स्नेहीमंडळींचा गोतावळा कसा विस्तृत होता, हे लक्षात येते. तसेच सामाजिक किटाळ सहन करूनही त्यांची लेखणी थांबली नाही, हेही दृष्टीस पडते. डॉ. बाबा आढाव, खा. डॉ. जनार्दन वाघमारे, अरुण खोरे, प्रा. रामनाथ चव्हाण, नारायण जावलीकर, डॉ. एकनाथ आव्हाड, डॉ. जयसिंगराव पवार या मान्यवर सहकाऱ्यांसोबत त्यांच्या पत्नी शशी माने यांचा लेखही यात आहे. भटक्या विमुक्त लोकांना एकत्रित करून त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी केलेल्या चळवळी, मोर्चे, संघर्ष त्यातला सच्चेपणा याला उजाळा देणाऱ्या आठवणी यांत पाहायला मिळतात. तसेच प्रत्येकाच्या जीवनजाणिवा समृद्ध करून मानवता निर्माण करण्याचा त्यांचा ध्यास आहे, हे दिसून येते.

ກ່ຽວກັບຜູ້ຂຽນ

LAXMAN BAPU MANE IS A MARATHI WRITER AND A SOCIAL ACTIVIST FROM MAHARASHTRA, INDIA. MANE CAME TO SUDDEN FAME AFTER PUBLISHING HIS AUTOBIOGRAPHY UPARA, (AN OUTSIDER), IN 1980. UPARA WAS CONSIDERED AS A MILESTONE IN MARATHI DALIT LITERATURE AND RECEIVED SAHITYA AKADEMI AWARD IN 1981 AND PADMA SHRI IN 2009. HE IS A FORMER MEMBER OF MAHARASHTRAS LEGISLATIVE COUNCIL.


लक्ष्मण बापू माने हे महाराष्ट्रातील एक मराठी लेखक आणि सामाजिक कार्यकर्ते आहेत. 1980 मध्ये त्यांचे आत्मचरित्र उपरा प्रकाशित केल्यानंतर माने यांना अचानक प्रसिद्धी मिळाली. उपरा हे मराठी दलित साहित्यातील मैलाचा दगड मानले गेले आणि त्यांना 1981 मध्ये साहित्य अकादमी आणि 2009 मध्ये पद्मश्री पुरस्कार मिळाले. ते महाराष्ट्राचे माजी आमदार आहेत.

ໃຫ້ຄະແນນ e-book ນີ້

ບອກພວກເຮົາວ່າທ່ານຄິດແນວໃດ.

ອ່ານ​ຂໍ້​ມູນ​ຂ່າວ​ສານ

ສະມາດໂຟນ ແລະ ແທັບເລັດ
ຕິດຕັ້ງ ແອັບ Google Play Books ສຳລັບ Android ແລະ iPad/iPhone. ມັນຊິ້ງຂໍ້ມູນໂດຍອັດຕະໂນມັດກັບບັນຊີຂອງທ່ານ ແລະ ອະນຸຍາດໃຫ້ທ່ານອ່ານທາງອອນລາຍ ຫຼື ແບບອອບລາຍໄດ້ ບໍ່ວ່າທ່ານຈະຢູ່ໃສ.
ແລັບທັອບ ແລະ ຄອມພິວເຕີ
ທ່ານສາມາດຟັງປຶ້ມສຽງທີ່ຊື້ໃນ Google Play ໂດຍໃຊ້ໂປຣແກຣມທ່ອງເວັບຂອງຄອມພິວເຕີຂອງທ່ານໄດ້.
eReaders ແລະອຸປະກອນອື່ນໆ
ເພື່ອອ່ານໃນອຸປະກອນ e-ink ເຊັ່ນ: Kobo eReader, ທ່ານຈຳເປັນຕ້ອງດາວໂຫຼດໄຟລ໌ ແລະ ໂອນຍ້າຍມັນໄປໃສ່ອຸປະກອນຂອງທ່ານກ່ອນ. ປະຕິບັດຕາມຄຳແນະນຳລະອຽດຂອງ ສູນຊ່ວຍເຫຼືອ ເພື່ອໂອນຍ້າຍໄຟລ໌ໄໃສ່ eReader ທີ່ຮອງຮັບ.