SASHACHE SINHAVALOKAN

· MEHTA PUBLISHING HOUSE
電子書籍
96
ページ

この電子書籍について

वि. स. खांडेकरांनी आपल्या जीवनात आत्मपर असं विपुल लेखन केलं.त्या लेखनात आत्मगौरवापेक्षा कंठलेल्या जीवनाची तटस्थ चिकित्सा आढळून येते. त्यामागे सिंहावलोकन करण्याची वृत्ती दिसते. हा आत्मपर लेखसंग्रह त्याचंच उदाहरण. मागं न पाहता सुसाट धावणारा ससा हरतो. सिंहावलोकन करणारी माणसं जीवन जिंकतात. जो साहित्यिक आपल्या जीवन व साहित्याची सुसंगती शोधत पुढे जातो, तोच समाजास पुढे नेऊ शकतो.  हे समजावणारं ’सशाचे सिंहावलोकन’ एकविसाव्या शतकातील गतिशील माणसांना नि साहित्यिकांना केवळ श्रद्धा नि सबुरी देत नाही  तर जीवनाची सापेक्ष दृष्टीही देते!

‘Sashache Sinhavalokan’ is a overview of a Marathi literary legend V.S.Khandkar’s life. Khandekar has described his life story in the book ‘Eka Panachi Kahani’ which contains his life span from 1818 to 1929 . After that Author Sunilkumar  Lawate brought collection of his autobiographical stories named as ‘Pahili Pavale’ & this is the third part of Khandekar’s autobiographical essays.

この電子書籍を評価する

ご感想をお聞かせください。

読書情報

スマートフォンとタブレット
AndroidiPad / iPhone 用の Google Play ブックス アプリをインストールしてください。このアプリがアカウントと自動的に同期するため、どこでもオンラインやオフラインで読むことができます。
ノートパソコンとデスクトップ パソコン
Google Play で購入したオーディブックは、パソコンのウェブブラウザで再生できます。
電子書籍リーダーなどのデバイス
Kobo 電子書籍リーダーなどの E Ink デバイスで読むには、ファイルをダウンロードしてデバイスに転送する必要があります。サポートされている電子書籍リーダーにファイルを転送する方法について詳しくは、ヘルプセンターをご覧ください。