SELECTIVE MEMORY

· MEHTA PUBLISHING HOUSE
5,0
2 рецензијe
Е-књига
612
Страница

О овој е-књизи

 The explosive autobiography of India's most controversial writer Shobhaa Dé has been many things to many people: supermodel, celebrity journalist and best-selling author; friend, rival, colleague and confidante. In this engagingly candid memoir, a woman who has been a familiar face and name to millions (although few know her) finally reveals the true self behind the public persona. Insiders know that besides her commitment to work and the frantic pace of her life, Shobhaa Dé's first priority in life has always been her family. Here she writes poignantly of her early years, and of her relationship with her parents and siblings, her husband and her children. Shobha De's high voltage career 'happened' in unexpected ways, starting with her unplanned entry as a teenager into the glamorous world of modeling, and moving on to her high-profile years as a magazine editor. In these avatars she keenly observed and astutely chronicled the new India— brash, affluent and ambitious. High-society hi-jinks, movie star follies, celebrity neurosis— none of these escaped her unsparing eye. And now she tells it all, just as it was, just as she saw it. In her inimitably forthright fashion, she writes of the choices she made, the decisions she took and the influences that shaped her. Written in a voice that is consistently confident and candid, Selective Memory: Stories From My Life is remarkable for the honesty with which it captures the essence of a fascinating woman who has become a legend in her own time. With more than 30 photographs.

शोभा डे... या नावाकडं पाहण्याच्या अनेक नजरा आणि असंख्य दृष्टिकोन. सुपर मॉडेल... ‘सेलिब्रिटी’ पत्रकार... अनेक ‘बेस्ट सेलर’ पुस्तवंâ नावावर असलेली ख्यातनाम लेखिका... जिवलग स्नेही... कट्टर प्रतिस्पर्धी... सहकारी... आणि जिच्याजवळ विश्वासानं मन मोकळं करावं, अशी मैत्रीण!‘शोभा डे’ हे नाव आणि झगमगत्या ग्लॅमरचं वलय असलेला चेहरा लाखो लोकांना परिचित आहे, पण त्या वलयाआडच्या स्त्रीचं संवेदनशील, पारदर्शी व्यक्तित्त्व अत्यंत मोजके स्नेहीजन जाणतात. त्या व्यक्तित्त्वाचे रूपरंग मनमुक्तपणे उलगडून दाखवणारी ही स्मरणयात्रा.... सिलेक्टिव्ह मेमरी ! विविध दिशांनी धावणाNया कामाचा, करीअरचा जबरदस्त आवाका आणि अफाट वेग हा शोभा डे यांच्या जगण्याचा स्थायिभाव असला, तरी त्यांचं व्यक्तिगत जीवन मात्र कुटुंबाभोवती विणलेलं आहे. परस्परांमध्ये गुंतलेल्या नातेसंबंधांची वीण सतत ताजीतवानी,रसरशीत ठेवण्याचं आव्हान शोभा डे यांनी मोठ्या कौशल्यानं पेललं, कारण त्यांच्या जीवनप्रवासात ‘कुटुंब’ या संकल्पनेला सदैव अग्रक्रम राहिला.निडर बेधडकपणाची बीजं रुजवणारे बालपणातले अवखळ, बंडखोर दिवस... आई-बाबा आणि भावंडांबरोबरचे स्नेहबंध... जोडीदाराबरोबरच्या सहजीवनाचे तरल रंग आणि वाढत्या वयातल्या मुलांशी सतत स्वत:ला जोडून ठेवणारं समर्पित मातृत्व... स्वत:च्या व्यक्तिमत्त्वामधल्या अशा अनेक धाग्यांचं मनोज्ञ  वर्णन शोभा डे यांनी या ‘स्मरणयात्रे’ मध्ये केलं आहे.आंतरराष्ट्रीय वर्तुळात स्थान मिळणाऱ्या  शोभा डे यांच्या व्यावसायिक जीवनाचा आरंभबिंदू अगदी अवचित त्यांच्या हाती गवसला आणि यश-कीर्तीकडं घेऊन जाणारी नंतरची वाटचालही अत्यंत अनपेक्षितपणे ‘घडत’ राहिली. नकळत्या वयात मॉडेलिंगच्या मोहमयी दुनियेत योगायोगानंच झालेला प्रवेश... नंतर ‘संपादक’ म्हणून बहराला आलेली कारकीर्द... स्तंभलेखन... टी.व्ही.साठी पटकथालेखन आणि ‘लेखिका’ म्हणून मिळालेली आंतरराष्ट्रीय ख्याती.या प्रवासातल्या हरेक टप्प्यावर समाजात वेगानं घडणाऱ्या  बदलांचा अत्यंत सूक्ष्म वेध शोभा डे यांनी घेतला. आधुनिक भारतात उदयाला आलेल्या उद्धट,एककल्ली,नवश्रीमंतांची बेपर्वा जीवनशैली... आसुरी महत्वाकांक्षा आणि वैभवानं, उपभोगांनी गजबजलेलं पोकळ आयुष्य यांवरचं तिखट,परखड भाष्य, मर्मभेदी शैलीत शोभा डे यांनी वाचकांपुढं ठेवलं.


Оцене и рецензије

5,0
2 рецензијe

Оцените ову е-књигу

Јавите нам своје мишљење.

Информације о читању

Паметни телефони и таблети
Инсталирајте апликацију Google Play књиге за Android и iPad/iPhone. Аутоматски се синхронизује са налогом и омогућава вам да читате онлајн и офлајн где год да се налазите.
Лаптопови и рачунари
Можете да слушате аудио-књиге купљене на Google Play-у помоћу веб-прегледача на рачунару.
Е-читачи и други уређаји
Да бисте читали на уређајима које користе е-мастило, као што су Kobo е-читачи, треба да преузмете фајл и пренесете га на уређај. Пратите детаљна упутства из центра за помоћ да бисте пренели фајлове у подржане е-читаче.