SETUBANDHAN

· MEHTA PUBLISHING HOUSE PVT. LTD.
電子書
256

關於本電子書

FAMOUS MARATHI AUTHOR B. D. KHER`S NOVEL ‘SETU BANDHAN’ IS BASED ON THE EVENTS OF THE VALMIKI RAMAYANA AND IS BASED ON THE LIFE OF LORD RAMA. SINCE THIS NOVEL IS BASED ON RAMAYANA, IT IS NATURALLY DIVIDED INTO SIX PARTS NAMELY BALAKANDA, AYODHYAKANDA, KISHKINDHAKANDA, SUNDERKANDA, YUDDHAKANDA AND UTTARKANDA. RAMA`S LIFE IS REALLY ASTOUNDING! LEAVING THE KINGDOM ON THE ORDERS OF FATHER, GOING INTO EXILE, KILLING DEMONS, BUILDING BRIDGES OVER THE SEA, KILLING RAVANA AND ABANDONING HIS BELOVED WIFE SITA FOR FEAR OF POPULISM - BASICALLY THE VALMIKI RAMAYANA IS WELL KNOWN AND POPULAR. IN THIS NOVEL BASED ON SUCH RAMAYANA, THE USE OF WORDS FROM PURANA I.E. OLD TIMES CREATES A PROPER ATMOSPHERE. SO THIS BOOK HAS BECOME MORE READABLE. रामाच्या जन्मापासून ते त्याने जलसमाधी घेईपर्यंतचा त्याच्या जीवनाचा समग्र प्रवास या कादंबरीतून चित्रित केला आहे. अर्थातच विश्वामित्रांच्या सान्निध्यातील राम-लक्ष्मण यांचे जीवन, राम-सीता आणि रामाच्या अन्य बंधूंचा विवाह, रामाच्या राज्याभिषेकाची दशरथाने केलेली घोषणा, त्यावर वैÂकयीने रामाला चौदा वर्षं वनवासात पाठवण्याचा धरलेला हट्ट, राम-लक्ष्मण सीता यांचं वनवासातील जीवन आणि वनवासादरम्यानच्या घटना...जसे रामाने केलेला अहल्येचा उद्धार...रावणाने सीतेचं केलेलं अपहरण...हनुमान-सुग्रीवासह रामाला भेटलेली वानरसेना...राम-रावण युद्ध...रावणाचा मृत्यू...सीतेचं अग्निदिव्य...राम-लक्ष्मण-सीतेचं वनवास संपून अयोध्येत आगमन...रामाचं राज्यारोहण...लोकापवादावरून गर्भिणी सीतेचा रामाने केलेला त्याग...रामाने केलेल्या अश्वमेध यज्ञाच्या वेळी लव-कुश या त्याच्या पुत्रांशी त्याची झालेली भेट...आणि कालांतराने रामाची झालेली अवतारसमाप्ती...रामायणातील मुख्य आणि उपकथानकांमधून निर्माण झालेल्या उत्कट भावनाट्याचा नवरसपूर्ण आविष्कार

為這本電子書評分

歡迎提供意見。

閱讀資訊

智慧型手機與平板電腦
只要安裝 Google Play 圖書應用程式 Android 版iPad/iPhone 版,不僅應用程式內容會自動與你的帳戶保持同步,還能讓你隨時隨地上網或離線閱讀。
筆記型電腦和電腦
你可以使用電腦的網路瀏覽器聆聽你在 Google Play 購買的有聲書。
電子書閱讀器與其他裝置
如要在 Kobo 電子閱讀器這類電子書裝置上閱覽書籍,必須將檔案下載並傳輸到該裝置上。請按照說明中心的詳細操作說明,將檔案傳輸到支援的電子閱讀器上。