KHULYACHI CHAVADI

MEHTA PUBLISHING HOUSE
10
Free sample

शंकर पाटलांच्या 'खास' कथा

पाटलांचं सारं साहित्यविश्व शब्दकळेच्या लावण्यानं रसरशीत, चौतन्यमय आणि सालंकृत झालेलं आहे. म्हणूनच त्यांच्या साहित्याला अस्सल मराठी मातीचा सुवास लाभला आहे आणि रसरंगगंधानं ते चुरचुरीत खमंग झालं आहे.त्यांची मराठमोळी भाषा, गतिमान निवेदन आणि चटपटीत संवाद यांच्या लयकारीतएक खास शौली आहे.त्यामुळं ते मराठी ग्रामीण कथेचे एक शौलीदार, कसदार शिल्पकार म्हणून मान्यता पावले असून त्यांनी मराठी कथाविश्व समर्थ, समृद्ध आणि श्रीमंत केलं आहे. या सार्या गुणधर्मामुळं त्यांच्या साहित्याला लोकमान्यता आणि राजमान्यता मिळाली आहे. 

Read more
Collapse

About the author

 
Read more
Collapse
4.9
10 total
Loading...

Additional Information

Publisher
MEHTA PUBLISHING HOUSE
Read more
Collapse
Published on
Aug 1, 2013
Read more
Collapse
Pages
152
Read more
Collapse
ISBN
9788177668070
Read more
Collapse
Read more
Collapse
Read more
Collapse
Language
Marathi
Read more
Collapse
Genres
Fiction / General
Read more
Collapse
Content Protection
This content is DRM protected.
Read more
Collapse
Read Aloud
Available on Android devices
Read more
Collapse

Reading information

Smartphones and Tablets

Install the Google Play Books app for Android and iPad/iPhone. It syncs automatically with your account and allows you to read online or offline wherever you are.

Laptops and Computers

You can read books purchased on Google Play using your computer's web browser.

eReaders and other devices

To read on e-ink devices like the Sony eReader or Barnes & Noble Nook, you'll need to download a file and transfer it to your device. Please follow the detailed Help center instructions to transfer the files to supported eReaders.
गावरान भाषेचा बाज जसाच्या तसा ठेवून ग्रामीण संस्कृती-रिती-रिवाज याचं तंतोतंत चित्र उभं करणार्या या खास गावरान कथा...शंकर पाटलांची कथा ही मराठी कथेचे एक लेणे आहे त्यांचे मन अतिशय संस्कारक्षम आहे. केवळ ग्रामीण जीवनदर्शन घडवावे असा त्यांचा हेतू नसतो किंवा लोकप्रियता मिळविण्यासाठी गावरान किस्से सांगावेत असाही त्यांचा हेतू नाही. तसेच त्यांनी शहरी वाचकांचे भान ठेवून कथालेखन केले नाही. कथा हे आत्मशोधाचे साधन आहे, ही जाणीव शंकर पाटलांना आहे. १९५० पासून त्यांचा कथालेखनाचा प्रवास पाहिला तर लक्षात येईल, पण ग्रामीण मन ज्या समाजव्यवस्थेत वाढते आहे त्यात स्वातंत्र्य समतादी मूल्यांची रुजवण झालेली नाही, त्याचे त्यांना दु:ख आहे. पाटील परंपरेपेक्षा परिवर्तनावर श्रद्धा ठेवतात. त्यांना ग्रामीण प्रश्नांचे भान आहे; आणि म्हणूनच त्यांच्या कथेचा अवतार केवळ रंजनार्थ नाही, त्यांच्या लेखनामागे सामाजिक जाणीव आहे, मूल्यांवर अधिष्ठीत आ समाजव्यवस्थेचे चित्र त्यांच्या समोर आहे; म्हणून तर ते आपल्या कथांतून बेगडी परिवर्तनाचे व्यंगचित्रण करतात, अनुभव कधी शोधून सापडतात? ते अपसुक यावे लागतात. पाटलांच्या कथा अशाच रितीने त्यांचे बोट धरून आल्या असाव्यात पण या कथा निर्मिती मागे केवढी प्रचंड घडामोड आहे, गुंतागुंत आहे. जणू चिंतनाच्या डोहातूनच ती जन्मते. जवळ जवळ २५ ते ३० वर्षे पाटलांची कथा वाटचाल करीत आहे तीने मराठी कथेला "श्रीमंत'' केले आहे हे कुणाला नाकारता येईल काय! डॉ. भालचंद्र फडके 
परंपरागत साचेबंदपणाला आव्हान देणारी कादंबरी

‘‘...टारफुला एका खेड्यातील परिवर्तनाचे चक्र चित्रित करते. हिचे आशयसूत्र मराठी कादंबरीच्या परंपरागत साचेबंदपणाला आव्हान देते. एका गावाच्या बेबंदशाहीतून, सुरक्षिततेच्या प्रश्नातून आपल्या सबंध समाजाला रूपकात्मक अर्थ देण्याचे सामथ्र्य या कादंबरीत आहे. हे खरे तर १९६४च्या सुमारास सबंध देशाचेही रूपक होते. त्यामुळे स्थान प्रधानतेच्या बाहेर कृतीकडे वळणारे नैतिक तपशील ह्या कादंबरीत आहेत. एका जबर शासनाच्या अस्तित्वाशिवाय असा समूह नीट चालत नाही हे एका जबर पाटलाच्या अस्तित्वाने आणि त्याच्या मृत्यूनंतरच्या भीतिदायक बेबंदपणाने नानाविध सूचक तंत्रांनी दर्शविले आहे. आबा कुळकण्र्याला हे विघटित समाजजीवन सांभाळता येत नाही, हे कुळकर्णी कुटुंबातल्या अस्थिर, दुर्बळ वातावरणातून शंकर पाटलांनी ज्या अल्पशब्दकतेतून चितारले आहे ते १९६४ साली अपूर्व होते. गावातल्या विविध कुटुंबांतील नवरा-बायकोचे संवाद, गावातल्या गुंडांचे संबंध इ. प्रत्येक तपशिलातून दबावदार नेतृत्वाची गरज सुचवण्यात लेखकाने दाखवलेला निग्रह अभिजात मराठी कथनशैलीचा नमुना आहे. सबंध गावातील व्यवहारांचा भेदरलेल्या समाजजीवनातून विशाल पट दाखवत ही कादंबरी नव्या पाटलाने जम बसवेपर्यंतचे चिरेबंद रूप मांडते...’’ 

Tarphula pictures the transformation of a village. This novel has questioned the uniformity of the traditional Marathi novels. This novel possesses the quality of giving an allegorical meaning to the society through the anarchy of a village, through the questioned security of this village. Actually, the country itself was passing through this phase in 1964 and this novel represents it. So, it inclines towards the ethical details living out the boundaries of the place. This novel reveals the fact that the community always needs a strong ruler with his strict rules. His being alive runs everything smoothly whereas his death gives rise to anarchy. The author has made use of different techniques to picturize this. Aaba Kulkarni is unable to take proper care of the disintegrated societal life. Shankar Patil has penned this down very effectively creating an environment around an unstable and weak family. He has succeeded in bringing back the year 1964 truly. The family life of many in the village, the relationship between many couples, their dialogues, the rowdy people has been very skillfully presented by him. His restraint on showing the need for a powerful leadership through each and every detail, places his writing at the top. This novel is complete in its own sense as it starts with the simple routine life of the worried and diffident villagers and covers the efforts of the new 'Patil' to establish himself properly.
बाबू चांगलाच कर्जबाजारी झाला. तवनाप्पाचे घेतलेले दहा हजार रुपये कशानं फेडायचे हे कळेना झालं. अखेर यावर पंचाईत बसली आणि सगळ्यांनी मिळून असं ठरवलं, बाबूनं हे हॉटेल कर्जापोटी तवनाप्पाला लिहून द्यावं आणि तवनाप्पानं त्यात आपलं कर्ज वळतं करावं, इतरांचीही देणी भागवावीत आणि एक-दोन हजार रुपये बाबूला रोख द्यावेत. पंचाईतीत ठरल्याप्रमाणं सगळ्या गोष्टी नमूद करून पक्का कागद केला. रोख रुपये दोन हजार घेऊन खुशखरेदी लिहून दिली. हॉटेलची मालकी तवनाप्पाकडे आली. सगळ्या फर्निचरसह, सगळ्या वस्तूंसह हॉटेल ताब्यात देऊन बाबू मोकळा झाला. कुणाच्यातरी व्यवस्थेखाली `स्वल्पविराम' हॉटेल तवनाप्पा चालवू लागला आणि बाबूनं रोख मिळालेल्या पौशात जवळच दुसरं हॉटेल खोललं. असे आठ - पंधरा दिवस गेले आणि गावात जे अतिशहाणे चार लोक होते, त्यांनी एक नवीच शक्कल काढली. त्यांनी तवनाप्पाला शिकवलं ``तू हॉटेल घेतलंस, पन बाई का सोडलीस?''
The title itself suggests the meaning; something that was sold and bought simultaneously without any compulsion or obligation. Babu was going deeper down the hell. He was under obligation to pay the amount of ten thousand that he had taken as loan from Tavanappa and now was unable to repay it. It was a custom in their village to solve their disputes mutually. Hence a few wise heads sat together and found out a solution. It was decided that Tavanappa would be the new owner of the Babu’s hotel and would in fact give Babu two thousand rupees in return. Babu agreed to this and detached himself completely from all the things that were the part of his hotel ‘Swalpaviram’. While Babu opened another hotel close by, Tavanappa started regulating the business at Swalpaviram. When a few days past after this transaction, someone put an idea into Tavanappa’s mind saying that he was entitled to receive everything that was under the roof of the hotel, including the beautiful woman!
 ‘बाजिंद’ ही एक ऐतिहासिक रहस्यकथा आहे. धनगरवाडीचा कारभारी सखाराम आपल्या तीन सहकाऱ्यांसह एक फिर्याद घेऊन शिवाजी महाराजांकडे रायगडावर जायला निघतो. रस्त्यात गुप्तहेर बहिर्जी नाईकांचा चेला असलेल्या खंडोजीशी नाट्यमयरीत्या झालेली त्यांची भेट, या चौघांना रायगडावर प्रवेश मिळवून द्यायचं त्यानं दिलेलं आश्वासन, खंडोजी आणि सावित्रीची प्रेमकथा, शिर्के – बेरड वैर, बहिर्जी नाईकांनी शिर्क्यांवर केलेला हल्ला, तसेच बाजी आणि मुघल सरदार हुसेनखानची कथा, बाजीला अवगत असलेली पशू-पक्ष्यांची भाषा, मृत्युसमयी त्याने आपल्या वंशजाला ‘बाजिंद’ला त्या भाषेचा दिलेला वारसा, इ. थरारक, धक्कादायक आणि नाट्यमय घटनांनी, वळणांनी ही कादंबरी पुढे सरकत राहते. नाट्यमय वळणं घेत, रहस्यमयतेने शेवटपर्यंत वाचकांची उत्कंठा ताणून धरणारी ही कादंबरी बहिर्जी नाईकांच्या बुद्धिचातुर्याची साक्ष देते आणि शिवरायांचं स्वराज्य हे सुराज्यही होतं, याचंही दर्शन घडवते. युद्धाचा थरार, भावनांची गुंतागुंत आणि प्रखर राष्ट्रप्रेम याचं अद्भुत रसायन म्हणजे ‘बाजिंद’ ही कादंबरी

 

©2019 GoogleSite Terms of ServicePrivacyDevelopersArtistsAbout Google|Location: United StatesLanguage: English (United States)
By purchasing this item, you are transacting with Google Payments and agreeing to the Google Payments Terms of Service and Privacy Notice.