एकलव्याचा अंगठा - शिक्षण देणारे गुरू आणि सद्गुरूंमध्ये अंतर सांगीतले गेले आहे. शिक्षक लोकजीवनातील कला शिकवतात, तर सद्गुरू जीवनात समृद्धीबरोरच परमश्रेयाची जागृती आणि त्या परम पदाची प्राप्ती करून देतात, ज्यामुळे पुरुष जन्मजन्मांतरीच्या फेऱ्यातून मुक्त होतो.