TAKE ME HOME

· MEHTA PUBLISHING HOUSE
E-book
384
Páginas

Sobre este e-book

Take Me Home: The Inspiring Stories of 20 Entrepreneurs From Small-Town India With Big-Time Dreams is the story of inspiring entrepreneurs who never left their hometowns to get foreign education or decided to work a few years abroad. They are young and innovative and have built empires from their homeland. Rashmi Bansal describes the lives of such enterprising talent with her book, titled Take Me Home: The Inspiring Stories of 20 Entrepreneurs From Small-Town India With Big-Time Dreams. She believes that these sons of the soil have never abandoned their own homes for the greener pastures and have run global triumphs through their own world. Take Me Home: The Inspiring Stories of 20 Entrepreneurs From Small-Town India With Big-Time Dreams is the story of a new generation of moguls who bring hope to their communities, written in simple and relatable verse. Their stories inspire people to dream bigger without lamenting their location or background.

 किरीट देशपांडे यांनी नागपुरात राहून आपलं व्यवसायाचं स्वप्न पूर्ण केलं...चंदूभाई विराणी यांनी राजकोटमधून सुरुवात करून ‘ग्लोबल’ उद्योग साकारला...दीपक दाधोटी यांनी बेळगावमधून घेतलेली ‘उद्योग-भरारी’ देश-विदेशांत पोहोचली...या सगळ्यांना हे जमलं; तर मग तुम्हाला का नाही जमणार? या पुस्तकात आहेत आपल्या मातीशी इमान राखत उद्योगांची उभारणी करणाऱ्या २० उद्योजकांच्या विलक्षण प्रेरक कहाण्या. भारतातल्या लहानशा खेड्यांमधून या उद्योजकांनी आपल्या उद्योगाची सुरुवात केली, आणि ते जागतिक स्तरावर नेले. विशेष म्हणजे त्यासाठी त्यांनी स्थानिक पातळीवरील  गुणवान मंडळींच्या गुणांचाच कौशल्याने उपयोग करून घेतला, आणि नवीन रोजगारही  निर्माण केला. त्यांनी सिद्ध केलं की, एक चांगला उद्योग उभारण्यासाठी तुम्ही मोठ्या शहरांमध्येच असलं पाहिजे असं काही नाही. त्यांनी दाखवून दिलं की, तुमच्याकडे योग्य दृष्टिकोन, ध्येयवेड आणि जिद्द असेल तर तुम्हीही यशस्वी उद्योजक होऊ शकता; तुम्हीही तुम्हाला  हवं ते करू शकता; काहीतरी नवीन घडवू शकता; तुमचा स्वत:चा असा यशोमार्ग निर्माण करू शकता —हा मार्ग ‘मायमाती’तून सुरू होणारा... ‘ग्लोबल’ आकाशाला गवसणी घालणारा...!किरीट देशपांडे यांनी नागपुरात राहून आपलं व्यवसायाचं स्वप्न पूर्ण केलं...चंदूभाई विराणी यांनी राजकोटमधून सुरुवात करून ‘ग्लोबल’ उद्योग साकारला...दीपक दाधोटी यांनी बेळगावमधून घेतलेली ‘उद्योग-भरारी’ देश-विदेशांत पोहोचली...या सगळ्यांना हे जमलं; तर मग तुम्हाला का नाही जमणार? या पुस्तकात आहेत आपल्या मातीशी इमान राखत उद्योगांची उभारणी करणाऱ्या २० उद्योजकांच्या विलक्षण प्रेरक कहाण्या. भारतातल्या लहानशा खेड्यांमधून या उद्योजकांनी आपल्या उद्योगाची सुरुवात केली, आणि ते जागतिक स्तरावर नेले. विशेष म्हणजे त्यासाठी त्यांनी स्थानिक पातळीवरील  गुणवान मंडळींच्या गुणांचाच कौशल्याने उपयोग करून घेतला, आणि नवीन रोजगारही  निर्माण केला. त्यांनी सिद्ध केलं की, एक चांगला उद्योग उभारण्यासाठी तुम्ही मोठ्या शहरांमध्येच असलं पाहिजे असं काही नाही. त्यांनी दाखवून दिलं की, तुमच्याकडे योग्य दृष्टिकोन, ध्येयवेड आणि जिद्द असेल तर तुम्हीही यशस्वी उद्योजक होऊ शकता; तुम्हीही तुम्हाला  हवं ते करू शकता; काहीतरी नवीन घडवू शकता; तुमचा स्वत:चा असा यशोमार्ग निर्माण करू शकता —हा मार्ग ‘मायमाती’तून सुरू होणारा... ‘ग्लोबल’ आकाशाला गवसणी घालणारा...!

Sobre o autor

 

Avaliar este e-book

Diga o que você achou

Informações de leitura

Smartphones e tablets
Instale o app Google Play Livros para Android e iPad/iPhone. Ele sincroniza automaticamente com sua conta e permite ler on-line ou off-line, o que você preferir.
Laptops e computadores
Você pode ouvir audiolivros comprados no Google Play usando o navegador da Web do seu computador.
eReaders e outros dispositivos
Para ler em dispositivos de e-ink como os e-readers Kobo, é necessário fazer o download e transferir um arquivo para o aparelho. Siga as instruções detalhadas da Central de Ajuda se quiser transferir arquivos para os e-readers compatíveis.