‘एक्सेटर बिझिनेस स्वूâल’ विद्यापीठात सन्मानीय ज्येष्ठ सदस्य असणारे मॉर्गन विट्झेल ‘विंथ्रोप ग्रुप’ या ‘व्यावसायिक इतिहासकार’ संस्थेत ज्येष्ठ सल्लागार आहेत.
‘डुइंग बिझिनेस इन चायना’ आणि ‘बी युवर ओन मॅनेजमेंट गुरू’
या २०१० साली पेंग्विनच्यावतीने प्रकाशित झालेल्या
सर्वाधिक खपाच्या पुस्तकांचे लेखकही आहेत. आजवर
‘व्यवसाय व व्यवस्थापन’ यावर आधारित त्यांची पंधरा पुस्तके प्रकाशित झाली आहेत. ‘फिनान्सिल टाइम्स’, ‘द स्मार्ट मॅनेजर’, ‘फिनान्सिल वल्र्ड’ यासह जगभरातील अनेक व्यावसायिक पत्रिका व मासिकांमध्ये त्यांचे लेख प्रसिद्ध झाले आहेत.
www.morgenwitzel.com