THE MIRACLE

· MEHTA PUBLISHING HOUSE
4,0
1 recenze
E‑kniha
512
Stránky

Podrobnosti o e‑knize

The Vatican announces that the Virgin Mary will return to Lourdes this year to perform a miracle cure! Will it be a miracle? Or will it be a fraud? Precious lives, loves, and happiness are at stake: Ken Clayton: the young American who abandons medical treatment for the chance of miracle; Edith Moore: the Englishwoman whose miracle cure has made her famous against her will; Gisele Dupree, the French girl whose desperation to escape Lourdes will lead to violence; Liz Finch: the hard-bitten journalist who wants to "expose" Lourdes and its miracles...


At the climax comes a surprise twist that only master storyteller Irving Wallace could pull off.


First published in 1984 The Miracle has everything we expect from Wallace at his best: rich, authentic detail, fast-paced plotting, suspense, and vivid characters.

लूर्द. फ्रान्समधलं एक छोटसं गाव. खिश्चनधर्मीयांचं पवित्र श्रद्धास्थान. एक किसानकन्या; एपीआय् या वृत्तसंस्थेची, एक सुमार रूपाची, पण बुद्धिमान वार्ताहर; एक रूपसंपन्न, निष्णात मानसशास्त्रज्ञ आणि तिचा गुणसंपन्न,देखणा प्रियकर; रशियन पंतप्रधानकीची महत्त्वाकांक्षा बाळगणारा एक रशियन परराष्ट्रमंत्री; साधी-सरळ, निष्कपट, नोकरदार ब्रिटिश महिला नि तिचा अनेक ‘उद्योग’ करणारा नवरा; एक अंध, पण रूपवान इटालियन तरुण अभिनेत्री नि तिचा क्रांतीकारक प्रियकर.

वेगवेगळ्या स्वभावांच्या,व्यक्तिमत्त्वांच्या; वेगवेगळ्या थरांतल्या या व्यक्ती लूर्दला गोळा होतात आणि सुरू होतं एक उत्वंâठापूर्ण, काहीशी रहस्याची छटा असणारं नाट्य. श्रद्धा, अंधश्रद्धा यांच्यांतील द्वंद्वाच्या आधारे उलगडत जाणारी कहाणी. श्रद्धेचा आणि धर्माचा ‘वापर’ आणि ‘व्यापार’ करुन घेण्याची वृत्ती सार्वत्रिकच असते. म्हणूनच ‘द मिरॅकल’ वाचून विसाव्या शतकाच्या अखेरीस मराठी वाचक आपले विचार, आपला धर्म आणि आपलं राष्ट्र यांबाबत अंतर्मुख होऊन पुन्हा एकदा नव्यानं मांडणी करील, असं वाटतं.

Hodnocení a recenze

4,0
1 recenze

O autorovi

आयर्विंग वॅलेस यांचा जन्म 1916मध्ये शिकागो येथे झाला.

किशोरावस्थेपासूनच त्यांनी मासिकांसाठी कथा लिहावयास सुरुवात केली. दुसर्‍या महायुद्धात सेवा बजावल्यानंतर त्यांनी मासिकातील त्यांचे लेखन चालू ठेवले. लवकरच हॉलीवुडमध्ये पटकथालेखनाचे सृजनात्मक काम त्यांना मिळाले. अनेक सिनेमांच्या पटकथा त्यांनी लिहिल्या. हॉलीवुडमध्ये असमाधानकारक प्राप्ती झाल्याने त्यांनी त्यांचा पूर्ण वेळ पुस्तकलेखनाला दिला. आयर्विंग वॅलेस एक सिद्धहस्त लेखक होेते.

त्यांनी एकूण 33 पुस्तके लिहिली आणि त्या सर्वांचे

31 विविध भाषांत अनुवाद झाले. वॅलेस यांच्या ‘द वर्ड’,

‘द प्राइझ’ या आणि अशा अनेक कादंबर्‍यांवर आधारित चित्रपट निघाले. जून 1990मध्ये कॅलिफोर्निया येथे वॅलेस त्यांचे निधन झाले.

Ohodnotit e‑knihu

Sdělte nám, co si myslíte.

Informace o čtení

Telefony a tablety
Nainstalujte si aplikaci Knihy Google Play pro AndroidiPad/iPhone. Aplikace se automaticky synchronizuje s vaším účtem a umožní vám číst v režimu online nebo offline, ať jste kdekoliv.
Notebooky a počítače
Audioknihy zakoupené na Google Play můžete poslouchat pomocí webového prohlížeče v počítači.
Čtečky a další zařízení
Pokud chcete číst knihy ve čtečkách elektronických knih, jako např. Kobo, je třeba soubor stáhnout a přenést do zařízení. Při přenášení souborů do podporovaných čteček elektronických knih postupujte podle podrobných pokynů v centru nápovědy.