THE MONKEYS RAINCOAT

· MEHTA PUBLISHING HOUSE
ई-पुस्तक
240
पेज

या ई-पुस्तकाविषयी

जेव्हा एलन लँग एल्विस कोलच्या ऑफिसमध्ये येते तेव्हा तिचा नवरा आणि मुलगा दोघेही बेपत्ता असतात. वरकरणी पाहता हे प्रकरण साधे वाटत असले तरी एल्विस कोल किंवा त्याचा ताकदवान सहकारी ज्यो पाईक यांना त्यात फार काही रोमांचक किंवा आव्हानात्मक वाटत नाही. पण हॉलिवूडच्या स्टुडिओपासून सुरू झालेले हे शोध प्रकरण त्यांना अमली पदार्थ आणि लैंगिकता आणि खुनापर्यंत घेऊन जाते. आता हे प्रकरण नुसतेच रोमांचकारी, आव्हानात्मक नसते तर घाणेरडेदेखील होते. कारण पोलिसांपासून ते गुंडांपर्यंत सर्वांनीच एलन आणि एल्विस यांच्याविरुद्ध युद्ध पुकारलेले असते. अशा आव्हानात्मक परिस्थितीतही एल्विस अखेरच्या दुव्यापर्यंत पोहचतोच, पण तो उत्कंठावर्धक प्रवास हे पुस्तक वाचूनच अनुभवता येईल.WHEN ELLEN LANG`S HUSBAND DISAPPEARS WITH THEIR SON, SHE HIRES ELVIS COLE TO TRACK HIM DOWN. A QUIET AND SEEMINGLY SUBMISSIVE WIFE, ELLEN CAN`T EVEN WRITE A CHECK WITHOUT HIM. ALL SHE WANTS IS TO GET HIM AND HER SON BACK—NO QUESTIONS ASKED. THE SEARCH FOR ELLEN`S ERRANT HUSBAND LEADS ELVIS INTO THE SEAMIER SIDE OF HOLLYWOOD.

या ई-पुस्तकला रेटिंग द्या

तुम्हाला काय वाटते ते आम्हाला सांगा.

वाचन माहिती

स्मार्टफोन आणि टॅबलेट
Android आणि iPad/iPhone साठी Google Play बुक अ‍ॅप इंस्‍टॉल करा. हे तुमच्‍या खात्‍याने आपोआप सिंक होते आणि तुम्‍ही जेथे कुठे असाल तेथून तुम्‍हाला ऑनलाइन किंवा ऑफलाइन वाचण्‍याची अनुमती देते.
लॅपटॉप आणि कॉंप्युटर
तुम्ही तुमच्या काँप्युटरचा वेब ब्राउझर वापरून Google Play वर खरेदी केलेली ऑडिओबुक ऐकू शकता.
ईवाचक आणि इतर डिव्हाइसेस
Kobo eReaders सारख्या ई-इंक डिव्‍हाइसवर वाचण्‍यासाठी, तुम्ही एखादी फाइल डाउनलोड करून ती तुमच्‍या डिव्‍हाइसवर ट्रान्सफर करणे आवश्यक आहे. सपोर्ट असलेल्या eReaders वर फाइल ट्रान्सफर करण्यासाठी, मदत केंद्र मधील तपशीलवार सूचना फॉलो करा.