THE RACKETTEER

· MEHTA PUBLISHING HOUSE
eBook
328
หน้า

เกี่ยวกับ eBook เล่มนี้

माल्कम हा कादंबरीचा ४३वर्षीय, कृष्णवर्णीय वकील असलेला नायक. ‘माजी मरीन्स’अशीही त्याची ओळख असते. या सरळमार्गी व हुशार वकिलावर तुरुंगात जाण्याची वेळ येते. त्याचं कौटुंबिक, व्यावसायिक जीवन धोक्यात येतं. पाच वर्षांनंतर माल्कमला सुटकेचा मार्ग दिसतो. ‘जज फॉसेट’ व त्याची सेक्रेटरी ‘मिस क्लेअर्स’ यांचा खून होतो. याचा फायदा माल्कमला तुरुंगातून सुटण्यासाठी होतो. तो खुन्याचं नाव सांगतो आणि कायद्यातील तरतुदीनुसार त्याची तुरुंगातून सुटका होते. प्लॅस्टिक सर्जरीने चेहरा बदललेल्या आणि नावही बदललेल्या माल्कमच्या जीवनाचा एक नवा अध्याय सुरू होतो. चित्रपट निर्माता म्हणून वावरत असताना तो नाथन कूले या व्यक्तीवर माहितीपट बनवतोय, हे दाखवून नाथनकडून लपवलेलं सोनं कुठं आहे, हे जाणून घेऊन ते मिळवतो. ते सुरक्षित बँकेत ठेवतो. एकूण कसा रंगतो माल्कमच्या जीवनाचा हा नवीन अध्याय? थरारक वळणांनी पुढे सरकत राहणारी एका वकिलाच्या बुद्धिचातुर्याची उत्कंठावर्धक कथा. MALCOLM IS THE PROTAGONIST OF THE NOVEL, A 43-YEAR-OLD BLACK LAWYER. HE IS ALSO KNOWN AS `EX-MARINE`. IT IS TIME TO GO TO JAIL FOR THIS STRAIGHTFORWARD AND INTELLIGENT LAWYER. HIS FAMILY AND PROFESSIONAL LIFE GETS THREATENED. FIVE YEARS LATER, MALCOLM SEES A WAY OUT. JUDGE FAWCETT AND HIS SECRETARY MISS CLARES ARE MURDERED. THIS BENEFITS MALCOLM TO ESCAPE FROM PRISON. HE REVEALS THE NAME OF THE MURDERER AND IS RELEASED FROM JAIL AS PER THE PROVISIONS OF THE LAW. A NEW CHAPTER BEGINS IN THE LIFE OF MALCOLM, WHO HAS CHANGED HIS FACE AND NAME WITH PLASTIC SURGERY. ACTING AS A FILM PRODUCER, HE IS MAKING A DOCUMENTARY ON A MAN NAMED NATHAN COOLEY, REVEALING THE WHEREABOUTS OF THE GOLD HIDDEN BY NATHAN. KEEP IT IN A SAFE BANK. HOW DOES THIS NEW CHAPTER IN MALCOLM`S LIFE PAN OUT? A THRILLING TALE OF A LAWYER`S WITS THAT MOVES FORWARD WITH THRILLING TWISTS AND TURNS.

ให้คะแนน eBook นี้

แสดงความเห็นของคุณให้เรารับรู้

ข้อมูลในการอ่าน

สมาร์ทโฟนและแท็บเล็ต
ติดตั้งแอป Google Play Books สำหรับ Android และ iPad/iPhone แอปจะซิงค์โดยอัตโนมัติกับบัญชีของคุณ และช่วยให้คุณอ่านแบบออนไลน์หรือออฟไลน์ได้ทุกที่
แล็ปท็อปและคอมพิวเตอร์
คุณฟังหนังสือเสียงที่ซื้อจาก Google Play โดยใช้เว็บเบราว์เซอร์ในคอมพิวเตอร์ได้
eReader และอุปกรณ์อื่นๆ
หากต้องการอ่านบนอุปกรณ์ e-ink เช่น Kobo eReader คุณจะต้องดาวน์โหลดและโอนไฟล์ไปยังอุปกรณ์ของคุณ โปรดทำตามวิธีการอย่างละเอียดในศูนย์ช่วยเหลือเพื่อโอนไฟล์ไปยัง eReader ที่รองรับ