TWELVE RED HERRINGS

· MEHTA PUBLISHING HOUSE
E‑kniha
232
Stránky

Podrobnosti o e‑knize

AN IMPRISONED MAN IS CERTAIN THAT HIS SUPPOSED MURDER VICTIM IS VERY MUCH ALIVE . . . A FEMALE DRIVER IS PURSUED RELENTLESSLY BY A MENACING FIGURE IN ANOTHER VEHICLE . . . A YOUNG ARTIST GETS THE BIGGEST BREAK OF HER CAREER . . . A RESTLESS BEAUTY MANAGES THE PERFECT BIRTHDAY CELEBRATION . . . AN ESCAPED IRAQI ON SADDAM HUSSEIN`S DEATH LIST PAYS AN INVOLUNTARY VISIT TO HIS HOMELAND . . . HOW WILL THEY REACT? HOW WOULD YOU? TWELVE RED HERRINGS IS THE THIRD COLLECTION OF IRRESISTIBLE SHORT STORIES FROM MASTER STORYTELLER, JEFFREY ARCHER. CLEVERLY STYLED, WITH RICHLY DRAWN CHARACTERS AND INGENIOUSLY PLOTTED STORY LINES, EACH OF THE TWELVE TALES ENDS WITH A DELIGHTFULLY UNEXPECTED TURN OF EVENTS. तुरुंगात खितपत पडलेल्या एका कैद्याची खात्री असते की, ज्याच्या खुनाचा त्याच्यावर आरोप आहे, तो माणूस जिवंत आहे... एक चंचल सुंदरी चतुराईनं नवरा आणि नवीन धनिक सावजाकडून वाढदिवसाची भेट मिळवते... वडिलांच्या सांगण्याप्रमाणे नौकानयनपटूने बोटक्लब हाउसला भेट म्हणून दिलेल्या ऐतिहासिक वस्तूचीच चोरी होते... कथा-कादंबरी लेखकाला स्तंभलेखन करणारा त्याचा मित्र भोजनादरम्यान जी कल्पना ऐकवतो त्यावर लेखकाने आधीच कादंबरी लिहिलेली असते... एक धोकादायक वाटणारा माणूस एका महिला-ड्रायव्हरचा हायवेवर पाठलाग करतो... एका तरुण कलावतीला आयुष्यातली सर्वांत मोठी संधी मिळते... चतुर मांडणी, अनोखी व्यक्तिमत्त्वं, कल्पक कथानक आणि अनपेक्षित शेवट असलेल्या बारा कथांचा संग्रह ‘ट्वेल्व्ह रेड हेरिंग्ज.’

O autorovi

Jeffrey Archer, whose novels and short stories include the Clifton Chronicles, Kane and Abel and Cat O’ Nine Tales, has topped the bestseller lists around the world, with sales of over 275 million copies. He is the only author ever to have been a number one bestseller in fiction, short stories and non-fiction (The Prison Diaries). A member of the House of Lords for over a quarter of a century, the author is married to Dame Mary Archer, and they have two sons, two grandsons and a granddaughter.

शिक्षणानंतर त्यांनी लष्करी आणि पोलीस प्रशिक्षण घेतले.

कंपनीत गुंतविलेले पैसे बुडाल्याने ते दिवाळखोर झाले होते. ते संसदसदस्य होते, महापौरपदाचे उमेदवारही होते आणि फसवणुकीच्या आरोपाखाली त्यांनी तुरुंगवासही भोगला. अशा रोमांचकारी घटनांनी भरलेले त्यांचे आयुष्य हाच एका मोठ्या आणि लोकप्रिय कादंबरीचा विषय होऊ शकतो.


त्यांनी अनेक कादंऱ्या, कथा, लघुकथा आणि नाटकेही लिहिली.

आपल्या सावकारांचे ऋण फेडण्यासाठी त्यांनी `नॉट अ पेनी मोअर, नॉट अ पेनी लेस' ही कादंबरी लिहिली. त्यांची ही पहिली कादंबरी वर्षभरातच सतरा देशांमध्ये विकली गेली आणि त्या कादंबरीवर आधारित एक लोकप्रिय मालिकाही बनली.

सध्या ते आपली पत्नी डॉ. मेरी आर्चर आणि दोन मुलांबरोबर लंडन आणि केब्रिजमध्ये आलटूनपालटून राहतात.

अधिक माहितीसाठी www.jeffreyarcher.com या संकेतस्थळाला भेट द्या.

Ohodnotit e‑knihu

Sdělte nám, co si myslíte.

Informace o čtení

Telefony a tablety
Nainstalujte si aplikaci Knihy Google Play pro AndroidiPad/iPhone. Aplikace se automaticky synchronizuje s vaším účtem a umožní vám číst v režimu online nebo offline, ať jste kdekoliv.
Notebooky a počítače
Audioknihy zakoupené na Google Play můžete poslouchat pomocí webového prohlížeče v počítači.
Čtečky a další zařízení
Pokud chcete číst knihy ve čtečkách elektronických knih, jako např. Kobo, je třeba soubor stáhnout a přenést do zařízení. Při přenášení souborů do podporovaných čteček elektronických knih postupujte podle podrobných pokynů v centru nápovědy.