UTTAM SMRUTICHA KANMANTRA

· MEHTA PUBLISHING HOUSE
5.0
2 ביקורות
ספר דיגיטלי
20
דפים

מידע על הספר הדיגיטלי הזה

Very few people are blessed with a sharp memory. They remember the lessons and poems from their childhood; they remember the minutest details like figures, names, numbers or such other things. Do you envy such people? Do you not wish to have an equally sharp memory? Do you not wish to remember all past things with their minutest details? This book will help you to trudge along the path of how to remember! There are a few guidelines in this book which will surely help to train your mind to remember those things which you want to remember.This book is based on the conception that nothing like bad or weak memory really exists. We often come across people cursing their weak memory. The fact is memory is not bad or weak, it just needs enough training in a certain way. Pai Uncle here, whom we know as the originator of `Amar Chitra Katha`, the mythological stories has especially come up with this book to help us to know the ways towards a better memorable life. The other books in this series; `Yashacha Kaanmantra` and `Atmavishwacha Kanmantra` are equally readable.

 काही काही माणसांची स्मृती इतकी विलक्षण असते, की ती मोठमोठ्या कविता न अडखळता घडाघड म्हणू शकतात; किंवा वेगवेगळे तपशील, आकडे, नावं त्यांच्या अगदी चपखल लक्षात राहतात. या माणसांचा तुम्हांला हेवा वाटतो का? आपलीही स्मृती चांगली असावी, सगळ्या गोष्टी आपल्या अगदी छान, दीर्घकाळ आणि स्पष्ट स्मरणात राहाव्यात, असं तुम्हांलाही वाटतं का? या पुस्तकात तुमची स्मरणशक्ती सुधारण्यासाठी उपयुक्त ठरणाNया अशा काही झटपट, पण हमखास पद्धतींचा कानमंत्र सांगितलेला आहे. माणसाला जीवनात ज्या गोष्टी स्मरणात ठेवणं आवश्यक असतं, त्या स्मरणात ठेवण्यासाठी आणि स्मृतीला सर्वोत्तम प्रशिक्षण देण्यासाठी या पद्धती हमखास यशस्वी ठरतात.वाईट किंवा कमकुवत स्मृती नावाची चीजच अस्तित्वात नसते, या विश्वासाच्या पायावर हे पुस्तक आधारलेलं आहे. अनेक लोक आपल्या स्मृतीला दोष देतात; परंतु त्यांची स्मृती वाईट नसते, तर तिला योग्य प्रशिक्षण दिलं गेलेलं नसतं, हे त्याचं मूळ कारण आहे.अनंत पै--ज्यांना आपण पैकाका म्हणून ओळखतो, त्यांनी आपल्या ‘अमर चित्रकथा’ या हास्यकथा-मालिकेतून आपल्या देशातील अनेक प्राचीन दंतकथा जिवंत केल्या आणि मुलं आणि पालक--दोघांनाही मंत्रमुग्ध केलं. व्यक्तिमत्त्व-विकासाला प्रेरणा देणारं लेखन करणारे लेखक म्हणूनही यांची ख्याती आहे. ‘यशाचा कानमंत्र’ आणि ‘आत्मविश्वासाचा कानमंत्र’ ही याच मालिकेतील त्यांची पुस्तकंही संग्राह्य आहेत.  


דירוגים וביקורות

5.0
2 ביקורות

על המחבר

 

רוצה לדרג את הספר הדיגיטלי הזה?

נשמח לשמוע מה דעתך.

איך קוראים את הספר

סמארטפונים וטאבלטים
כל מה שצריך לעשות הוא להתקין את האפליקציה של Google Play Books ל-Android או ל-iPad/iPhone‏. היא מסתנכרנת באופן אוטומטי עם החשבון שלך ומאפשרת לך לקרוא מכל מקום, גם ללא חיבור לאינטרנט.
מחשבים ניידים ושולחניים
ניתן להאזין לספרי אודיו שנרכשו ב-Google Play באמצעות דפדפן האינטרנט של המחשב.
eReaders ומכשירים אחרים
כדי לקרוא במכשירים עם תצוגת דיו אלקטרוני (e-ink) כמו הקוראים האלקטרוניים של Kobo, צריך להוריד קובץ ולהעביר אותו למכשיר. יש לפעול לפי ההוראות המפורטות במרכז העזרה כדי להעביר את הקבצים לקוראים אלקטרוניים נתמכים.