VENDENTTA

· MEHTA PUBLISHING HOUSE
ኢ-መጽሐፍ
194
ገጾች

ስለዚህ ኢ-መጽሐፍ

Marie Corelli (1855 - 1924) was a British novelist. She enjoyed a period of great literary success from the publication of her first novel in 1886 until World War I. Corelli's novels sold more copies than the combined sales of popular contemporaries, including Arthur Conan Doyle, H. G. Wells, and Rudyard Kipling, although critics often derided her work as "the favourite of the common multitude."

माझ्या डोक्यात विचारचक्र चालू होते... माझ्या पेहरावाकडे माझे लक्ष गेले. काय त्या खलाशासारखा मी जीव द्यायला हवा आहे का? का त्या जुने कपडे विकणाऱ्या माणसासारखा बायकोचा खून करायला हवा होता? नाही. तसे मी काही केले नाही व करू शकलोही नाही. माझे रक्त उसळत असतानाही मी थंड डोक्याने पाहत बसलो. मी त्यांचा खून करायला हवा होता का? काय झाले असते त्याने? कौंट रोमानी एक खुनी ठरला असता अन् त्याचे काय? दोन मिनिटांत मृत्यू; बरे झाले. मी तसे काही केले नाही... मला त्या दोघांचा सूड घ्यायचा आहे. सूड घ्यायचा आहे... पण असा नाही... दोन मिनिटांत होत्याचे नव्हते... असे नाही... असा सूड की त्यांना जिवंत असताना असे वाटले पाहिजे, की त्यापेक्षा मृत्यू का येत नाही? असे हाल-हाल करून मारून मला त्यांचा सूड घ्यायचा आहे. 

ለዚህ ኢ-መጽሐፍ ደረጃ ይስጡ

ምን እንደሚያስቡ ይንገሩን።

የንባብ መረጃ

ዘመናዊ ስልኮች እና ጡባዊዎች
የGoogle Play መጽሐፍት መተግበሪያውንAndroid እና iPad/iPhone ያውርዱ። ከእርስዎ መለያ ጋር በራስሰር ይመሳሰላል እና ባሉበት የትም ቦታ በመስመር ላይ እና ከመስመር ውጭ እንዲያነቡ ያስችልዎታል።
ላፕቶፖች እና ኮምፒውተሮች
የኮምፒውተርዎን ድር አሳሽ ተጠቅመው በGoogle Play ላይ የተገዙ ኦዲዮ መጽሐፍትን ማዳመጥ ይችላሉ።
ኢሪደሮች እና ሌሎች መሳሪያዎች
እንደ Kobo ኢ-አንባቢዎች ባሉ ኢ-ቀለም መሣሪያዎች ላይ ለማንበብ ፋይል አውርደው ወደ መሣሪያዎ ማስተላለፍ ይኖርብዎታል። ፋይሎቹን ወደሚደገፉ ኢ-አንባቢዎች ለማስተላለፍ ዝርዝር የእገዛ ማዕከል መመሪያዎቹን ይከተሉ።