VIDNYAN POLICE KATHA

· MEHTA PUBLISHING HOUSE
५.०
एक परीक्षण
ई-पुस्तक
152
पेज

या ई-पुस्तकाविषयी

आधुनिक तंत्रज्ञानाने गुन्ह्यांचा पद्धतशीर अभ्यास करून, पोलीस यंत्रणेची बुद्धी आणि असामान्य कर्तृत्व पणाला लावणार्या व.कृ. जोशी यांच्या शोधकथा!मृत्युपत्र असो की अपहरण, वासनेचा बळी, युनियनच्या भानगडी तर काहीवेळा आत्महत्येचा आभास निर्माण करत झालेल्या हत्या! निरनिराळ्या प्रकारांनी होणारे मृत्यू हा पोलिसांसमोरचा रोजचा प्रश्न आहे. पण आधुनिक वौज्ञानिक तंत्रांचा वापर करून झालेल्या हत्या हे पोलिसांसाठी एक आहानच ठरतं.पोलिसांच्या बुद्धी-कल्पकतेला आहान देणार्या अशाच गूढकथा...

रेटिंग आणि पुनरावलोकने

५.०
एक परीक्षण

या ई-पुस्तकला रेटिंग द्या

तुम्हाला काय वाटते ते आम्हाला सांगा.

वाचन माहिती

स्मार्टफोन आणि टॅबलेट
Android आणि iPad/iPhone साठी Google Play बुक अ‍ॅप इंस्‍टॉल करा. हे तुमच्‍या खात्‍याने आपोआप सिंक होते आणि तुम्‍ही जेथे कुठे असाल तेथून तुम्‍हाला ऑनलाइन किंवा ऑफलाइन वाचण्‍याची अनुमती देते.
लॅपटॉप आणि कॉंप्युटर
तुम्ही तुमच्या काँप्युटरचा वेब ब्राउझर वापरून Google Play वर खरेदी केलेली ऑडिओबुक ऐकू शकता.
ईवाचक आणि इतर डिव्हाइसेस
Kobo eReaders सारख्या ई-इंक डिव्‍हाइसवर वाचण्‍यासाठी, तुम्ही एखादी फाइल डाउनलोड करून ती तुमच्‍या डिव्‍हाइसवर ट्रान्सफर करणे आवश्यक आहे. सपोर्ट असलेल्या eReaders वर फाइल ट्रान्सफर करण्यासाठी, मदत केंद्र मधील तपशीलवार सूचना फॉलो करा.