VIMUKTAYAN

· MEHTA PUBLISHING HOUSE
电子书
408

关于此电子书

‘विमुक्तायन’ हे लक्ष्मण माने लिखित संशोधनात्मक पुस्तक असून, महाराष्ट्रातील भटक्या व विमुवत जमातींचा चिकित्सक पध्दतीने केलेला हा अभ्यास. लेखकाने पहिल्या प्रकरणातून विमुक्त जमातींचा सामाजिक व सांस्कृतिक इतिहास मांडला आहे. दुसर्‍या प्रकरणातून भटक्या गुन्हेगार जमातींचा जीवन संघर्ष, तंटे-बखेडे, सामाजिक जीवनाचा धांडोळा घेतला आहे. तिसर्‍या प्रकरणांतून महाराष्ट्रातील विमुक्त जमातींची सामाजिक व आर्थिक स्थिती,जात परंपरा,विवाह,विधवांचे पुनर्विवाह,जातपंचायत इ.चा ऊहापोह केला आहे, शेवटच्या व चौथ्या प्रकरणातून-भटक्या-विमुक्तांसाठी शासनाने केलेल्या उपाययोजना,त्यांचे मनाचा थरकाप उडविणारे,परिघाबाहेरचे जीवन, जातपंचायतींचे वाढते प्रस्थ, परिशिष्टे, नकाशे, प्रत्येक जात व पोटजातींच्या माहितीचे टेबल इ.माहिती सखोल अभ्यास करून सुस्पष्टपणे दिली आहे. त्यांचे हे कार्य म्हणजे,‘काटेरी कुंपणा’तील रक्तबंबाळ झालेल्या जीवांची मुक्तता म्हणावी असेच. म्हणूनच मानवतेच्या कार्याचा सजगतेने,संवेदनशीलपणे केलेला हा अभ्यास म्हणजे श्रेष्ठ पुरस्कार ठरणारे, ‘विमुक्तायन’ हे पुस्तक होय. `VIMUKTAYAN` IS A RESEARCH-BASED BOOK WRITTEN BY LAXMAN MANE, AND IT IS A CRITICAL STUDY OF THE NOMADIC AND DENOTIFIED TRIBES OF MAHARASHTRA. THE AUTHOR HAS PRESENTED THE SOCIAL AND CULTURAL HISTORY OF THE DENOTIFIED TRIBES IN THE FIRST CHAPTER. THE NEXT CHAPTER EXPLORES THE LIFE STRUGGLE OF NOMADIC CRIMINAL TRIBES, STRIFE AND SOCIAL LIFE. IN THE THIRD CHAPTER, THE SOCIAL AND ECONOMIC STATUS OF DENOTIFIED TRIBES IN MAHARASHTRA, CASTE TRADITIONS, MARRIAGE, REMARRIAGE OF WIDOWS, CASTE PANCHAYATS, ETC. HAVE BEEN DISCUSSED. IN THE LAST AND FOURTH CHAPTER, THE AUTHOR ELABORATES THE MEASURES TAKEN BY THE GOVERNMENT FOR NOMADIC AND DENOTIFIED COMMUNITIES ENCOMPASSING THEIR LIFE OUTSIDE THE PERIPHERY, THE INCREASING NUMBER OF CASTE PANCHAYATS, APPENDICES, MAPS, TABLES OF INFORMATION FOR EACH CASTE AND SUB-CASTE, ETC. THE INFORMATION IS THOROUGHLY RESEARCHED AND CLEARLY PRESENTED. THIS LITERARY WORK OF MANE DENOTES THE LIBERATION OF THE HURT SOULS FROM THE `BARBED FENCE`. THE RESULT OF THIS CAREFUL AND SENSITIVE STUDY OF THE WORK FOR HUMANITY IS THE BOOK `VIMUKTAYAN`.

为此电子书评分

欢迎向我们提供反馈意见。

如何阅读

智能手机和平板电脑
只要安装 AndroidiPad/iPhone 版的 Google Play 图书应用,不仅应用内容会自动与您的账号同步,还能让您随时随地在线或离线阅览图书。
笔记本电脑和台式机
您可以使用计算机的网络浏览器聆听您在 Google Play 购买的有声读物。
电子阅读器和其他设备
如果要在 Kobo 电子阅读器等电子墨水屏设备上阅读,您需要下载一个文件,并将其传输到相应设备上。若要将文件传输到受支持的电子阅读器上,请按帮助中心内的详细说明操作。