VITAMIN JINDAGI

· MEHTA PUBLISHING HOUSE
E-bog
220
Sider

Om denne e-bog

VITAMIN JINDAGI IS THE STORY OF AN INDOMITABLE WILL. AT THE AGE OF FOUR, POLIO PARALYZED AUTHOR LALIT KUMAR’S ONE LEG, BUT POLIO DIDN’T AFFECT HIS WILLPOWER. THE BOY TOOK ON THE CHALLENGE OF LIFE & TURNED HIS PROBLEMS INTO OPPORTUNITIES. THIS IS THE SUCCESS STORY OF THAT INSPIRING PERSONALITY. JUST AS THE BODY NEEDS VITAMINS, THE MIND NEEDS VITAMINS LIKE HOPE, INSPIRATION & ADVENTURE. & LALIT KUMAR’S BOOK PROVIDES THESE VITAMINS TO NOURISH OUR MINDS. ही कहाणी आहे एका दुर्दम्य इच्छाशक्तीची. वयाच्या चौथ्या वर्षी पोलिओनं एक पाय निकामी केला, पण पोलिओ त्या मुलाच्या इच्छाशक्तीवर प्रहार करू शकला नाही. आयुष्यानं दिलेलं हे आव्हान त्या मुलानं पेललं. आणि आपल्या समस्येला संधीत रूपांतरित केलं. त्या प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वाची ही यशोगाधा. शरीराला जशी व्हिटामिन्सची गरज असते, तशीच मनाला आशा, प्रेरणा आणि साहसासारख्या व्हिटामिन्सची गरज असते. हेच व्हिटामिन्स ललित कुमार यांचं हे पुस्तक आपल्याला पुरवतं.

Om forfatteren

LALIT KUMAR IS THE FOUNDER OF INITIATIVES SUCH AS KAVITAKOSH, GADYA KOSH, WECAPABLE.COM, DASHMALAV & TECHWELKIN.COM. HE HAS BEEN AWARDED THE NATIONAL AWARD IN 2018 AS A ROLE MODEL FOR PERSONS WITH DISABILITIES. DESPITE EXPERIENCING DISEASES LIKE POLIO, DEPRIVED CHILDHOOD, CHALLENGING ADOLESCENCE, LALIT KUMAR MANAGED TO GET EDUCATION AT INTERNATIONAL INSTITUTIONS. HE IS WORKING FOR THE WELFARE OF MANY NEEDY PERSONS WITH DISABILITIES THROUGH DASHAMAV YOUTUBE CHANNEL & WECAPABLE.COM ललित कुमार कविता कोश, गद्य कोश, WECAPABLE.COM, दशमलव आणि TECHWELKIN.COM

सारख्या उपक्रमांचे संस्थापक आहेत. अपंग व्यक्तींसाठीचे रोल मॉडल म्हणून 2018 साली ते राष्ट्रीय पुरस्काराने सम्मानित आहेत. पोलिओसारखा आजार, अभावग्रस्त बालपण, आव्हानदायी किशोरावस्था अनुभवूनही मेहनत आणि प्रतिभेच्या जोरावर ललित कुमार यांनी संयुक्त राष्ट्र संघासारख्या आंतरराष्ट्रीय संस्थांमध्ये काम केले आहे. ते DASHAMAV YOUTUBE CHANNEL आणि WECAPABLE.COM च्या माध्यमातून अनेक गरजू अपंग व्यक्तींच्या कल्याणाचे कार्य करत आहेत.

Manjiri Dhamankar is an anchor with experience of almost 28 yrs. She has anchored shows of almost all stalwarts in classical music and dance, also film music, gazals, etc. She is trained in classical music & presented more than 700 shows of ekpatri prayog ' Charpatmanjiri in India and abroad. She authored 5 books & translated 12 books from or into Sanskrit, Marathi, Urdu, Hindi, English and Bangla. She is recipient of Sahitya parishad award, Balgandhandharva pariwar award & many more. 

मंजिरी धामणकर मराठी हिंदी इंग्रजी संस्कृत उर्दू व बंगाली भाषा अवगत असलेल्या निवेदिका आहेत. त्यांच्या चर्पटमंजिरी या एकपात्री कार्यक्रमाचे देश विदेशात शेकडो प्रयोग झाले आहेत. त्यांची पाच स्वलिखित पुस्तके तर बारा अनुवादित पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यांना महाराष्ट्र साहित्य परिषद पुरस्कार, नाट्य परिषद पुरस्कार, भालबा केळकर पुरस्कार, बालगंधर्व परिवार पुरस्कार इत्यादी पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. संस्कृत श्लोकांच्या हिंदी मराठी इंग्रजी भाषांतरासाठी त्यांची लिम्का बुक मध्ये नोंद झाली आहे.

Bedøm denne e-bog

Fortæl os, hvad du mener.

Oplysninger om læsning

Smartphones og tablets
Installer appen Google Play Bøger til Android og iPad/iPhone. Den synkroniserer automatisk med din konto og giver dig mulighed for at læse online eller offline, uanset hvor du er.
Bærbare og stationære computere
Du kan høre lydbøger, du har købt i Google Play via browseren på din computer.
e-læsere og andre enheder
Hvis du vil læse på e-ink-enheder som f.eks. Kobo-e-læsere, skal du downloade en fil og overføre den til din enhed. Følg den detaljerede vejledning i Hjælp for at overføre filerne til understøttede e-læsere.