Weekly Kokan Media (10 April 2020): साप्ताहिक कोकण मीडिया (१० एप्रिल २०२०)

· Kokan Media
5.0
3 ግምገማዎች
ኢ-መጽሐፍ
12
ገጾች

ስለዚህ ኢ-መጽሐፍ

Weekly Kokan Media is a Marathi weekly magazine published from Ratnagiri District of Maharashtra. This magazine covers the happenings in Kokan region of Maharashtra state in India. Kokan is the coastal belt of Maharashtra covering Mumbai, Palghar, Thane, Raigad, Ratnagiri and Sindhudurg districts. Kokan Media tries to cover reports regarding maximum aspects including Traditional and linguistic diversity, events, tourism, agriculture, etc. https://kokanmedia.in/


साप्ताहिक कोकण मीडिया हे संपूर्ण कोकणाला वाहिलेले आणि दर शुक्रवारी रत्नागिरीतून प्रसिद्ध होणारे साप्ताहिक आहे. त्या साप्ताहिकाच्या १० एप्रिल २०२० रोजीच्या अंकाचे हे ई-बुक आहे. अंकाची वार्षिक वर्गणी ६०० रुपये असून, ती भरल्यास दर आठवड्याला अंक घरपोच पाठवला जातो. सध्या करोनाच्या संकटामुळे अंकाची छपाई शक्य नसल्याने ई-बुक मोफत उपलब्ध करत आहोत. https://kokanmedia.in/


१० एप्रिल २०२०च्या अंकात काय वाचाल?


संपादकीय : केवळ १५ दिवसांनंतरच्या भविष्यासाठी... 


अर्थव्यवस्थेला करोना...

करोनाच्या प्रादुर्भावामुळे आंबा-काजूच्या नेमक्या हंगामात अर्थचक्र पूर्णपणे थांबले असल्याने पूर्ण अर्थव्यवस्थेलाच जणू करोनाची लागण झाली आहे... राजेंद्रप्रसाद मसुरकर यांचा विश्लेषणात्मक लेख...


मुखपृष्ठकथा : कोण योग्य : एडिसन की सिएटलचा आदिम जमातप्रमुख?

करोनामुळे जगभर लॉकडाउन असल्याने हवा, पाणी, अन्न याच मूलभूत गरजा असल्याचे साऱ्यांना समजून चुकले आहे. या संदर्भात विचार करायला लावणारा, अॅड. गिरीश राऊत यांचा अभ्यासपूर्ण लेख...


स्मरण द्रष्ट्या राष्ट्रपुरुषाचे : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त माधव अंकलगे यांचा विशेष लेख... 


मुले कुठे काय करतायत? बाबू घाडीगावकर यांचा अनुभवावर आधारित लेख... 


या व्यतिरिक्त वाचक पत्रे, काही कविता आणि देविदास देशपांडे यांची व्यंगचित्रे, आदी.. 


संपादक : प्रमोद कोनकर



ደረጃዎች እና ግምገማዎች

5.0
3 ግምገማዎች

ስለደራሲው

B. V. alias Pramod Konkar is senior journalist in Maharashtra. He has more than 40 years experience in Marathi Journalism in various reputed media. He has started Weekly Kokan Media in November 2016. http://kokanmedia.in/


बा. वि. ऊर्फ प्रमोद कोनकर हे महाराष्ट्रातील ज्येष्ठ पत्रकार असून, त्यांना मराठी पत्रकारितेत विविध नामवंत माध्यमांत ४०हून अधिक वर्षांचा अनुभव आहे. नोव्हेंबर २०१६मध्ये त्यांनी कोकण मीडिया या नावाचे साप्ताहिक सुरू केले.

ለዚህ ኢ-መጽሐፍ ደረጃ ይስጡ

ምን እንደሚያስቡ ይንገሩን።

የንባብ መረጃ

ዘመናዊ ስልኮች እና ጡባዊዎች
የGoogle Play መጽሐፍት መተግበሪያውንAndroid እና iPad/iPhone ያውርዱ። ከእርስዎ መለያ ጋር በራስሰር ይመሳሰላል እና ባሉበት የትም ቦታ በመስመር ላይ እና ከመስመር ውጭ እንዲያነቡ ያስችልዎታል።
ላፕቶፖች እና ኮምፒውተሮች
የኮምፒውተርዎን ድር አሳሽ ተጠቅመው በGoogle Play ላይ የተገዙ ኦዲዮ መጽሐፍትን ማዳመጥ ይችላሉ።
ኢሪደሮች እና ሌሎች መሳሪያዎች
እንደ Kobo ኢ-አንባቢዎች ባሉ ኢ-ቀለም መሣሪያዎች ላይ ለማንበብ ፋይል አውርደው ወደ መሣሪያዎ ማስተላለፍ ይኖርብዎታል። ፋይሎቹን ወደሚደገፉ ኢ-አንባቢዎች ለማስተላለፍ ዝርዝር የእገዛ ማዕከል መመሪያዎቹን ይከተሉ።

ተጨማሪ በB. V. alias Pramod Konkar - बा. वि. ऊर्फ प्रमोद कोनकर

ተመሳሳይ ኢ-መጽሐፍት